१५ जखमा तिच्या मृत्यूपूर्वी २४ तासांच्या आत झालेल्या होत्या, त्यामुळे तिच्या मृत्यूपूर्वी तिला मारहाण करण्यात आल्याने आत्महत्या नसून हत्याच आहे, असे माझे ठाम म्हणणे आहे ...
याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यालाही अटक करण्यात आली आहे. यासोबतच एक माजी सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या एका माजी सदस्याचाही यात समावेश आहे. ...
मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी वाकड येथे वैष्णवी हगवणे हिच्या आईवडिलांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ‘‘वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ही क्रूर घटना आहे. ...
वैष्णवीच्या आईवडिलांची वाकड येथे रविवारी सायंकाळी भेट घेऊन वडेट्टीवार यांनी सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘महिला अत्याचारात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. पाच वर्षात राज्यातील ६६ हजार महिला बेपत्ता आहेत. ...