लाईव्ह न्यूज :

default-image

नारायण बडगुजर

खळबळजनक! पिंपरी-चिंचवडमधून ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक; बनावट आधार कार्ड, पासपोर्ट जप्त - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खळबळजनक! पिंपरी-चिंचवडमधून ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक; बनावट आधार कार्ड, पासपोर्ट जप्त

घुसखोरांमधील काहींनी पश्चिम बंगालमध्ये बनावट कागदपत्रे तयार केली. एका बांगलादेशीने पुण्यात बनावट कागदपत्रे तयार केली... ...

दुकानाचे शटर उचकटून २९ लाखांच्या दागिन्यांची चोरी; सीसीटीव्ही कॅमेरे तोडून डीव्हीआर देखील पळवला - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुकानाचे शटर उचकटून २९ लाखांच्या दागिन्यांची चोरी; सीसीटीव्ही कॅमेरे तोडून डीव्हीआर देखील पळवला

दुकानाशेजारील इतर दुकानांचे सीसीटीव्ही देखील तोडून नुकसान केले ...

पत्नीवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न; देहूरोड परिसरातील घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पत्नीवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न; देहूरोड परिसरातील घटना

देहूरोड येथील शितळा नगरमध्ये शुक्रवारी (दि. २४) दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली... ...

महामार्गालगतच्या दुकानांना आग; लाखोंचे साहित्य खाक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महामार्गालगतच्या दुकानांना आग; लाखोंचे साहित्य खाक

गर्दी अन् वाहनांचा खोळंबा ...

दोनशे रुपये देऊन अत्याचार; १२ वर्षीय मुलगी सहा महिन्यांची गरोदर - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोनशे रुपये देऊन अत्याचार; १२ वर्षीय मुलगी सहा महिन्यांची गरोदर

पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी १९ मे रोजी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ...

'५१ लाख दे नाहीतर तुझे फोटो गुगलवर टाकून बदनाम करू', ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'५१ लाख दे नाहीतर तुझे फोटो गुगलवर टाकून बदनाम करू', ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

व्हॉटसअप डिपीचा फोटो माॅर्फ करून सुरुवातीला २ हजार घेतले, त्यानंतर ५१ लाखांच्या खंडणीची मागणी केली ...

दुबई ट्रिप पडली २० लाखांना; गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा ५ जणांची फसवणूक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुबई ट्रिप पडली २० लाखांना; गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा ५ जणांची फसवणूक

संस्थेच्या नावाखाली लहान मुलांचे कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमात जो जिंकेल त्याला दुबईला जाण्याची संधी मिळेल, असे आमिष दाखवले ...

स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

आरोपी हे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली ...