लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नारायण बडगुजर

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात

जमीन व्यवहार प्रकरणात सह दुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

कंपनीची भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंपनीची भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू

सायंकाळी पावणेपाच्या सुमारास ही घटना घडली.  ...

वाहतूक 'पीएमआरडीए'च्या प्रकल्पांना मिळणार गती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक 'पीएमआरडीए'च्या प्रकल्पांना मिळणार गती

ही कामे सध्या निविदा प्रक्रियेत असून, पूर्ण झाल्यानंतर सिग्नल कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. तिन्ही पूल, उड्डाणपूल प्रकल्पांसाठी ४०३ कोटी राखून ठेवले आले आहेत.    ...

शस्त्र परवानाधारकांवर ‘पोलिस आयुक्तांचा बडगा’..! दोन जणांचे शस्त्र परवाने रद्द; ५८ जणांना नकार - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शस्त्र परवानाधारकांवर ‘पोलिस आयुक्तांचा बडगा’..! दोन जणांचे शस्त्र परवाने रद्द; ५८ जणांना नकार

- दोन जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले असून, यावर्षी एकूण ५८ नव्या अर्जदारांना पोलिस आयुक्तांनी शस्त्र परवानगी नाकारली.  ...

हिंजवडी अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हा; बसचालकासह दोघांना पोलिस कोठडी  - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हा; बसचालकासह दोघांना पोलिस कोठडी 

दारूच्या नशेतील चालकाने बस भरधाव चालवून तीन भावंडांना चिरडले. यात तिघांचा मृत्यू झाला. ...

हिंजवडीत बसच्या धडकेने चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत बसच्या धडकेने चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ...

स्पा सेंटरच्या आड देहविक्रीचा धंदा; सात महिलांची सुटका - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्पा सेंटरच्या आड देहविक्रीचा धंदा; सात महिलांची सुटका

सांगवी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत. ...

खून झालेल्या 'ती'चा मोबाइल 'बोलला'; भरदिवसा झाला होता महापालिकेतील अधिकाऱ्याच्या पत्नीचा खून - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खून झालेल्या 'ती'चा मोबाइल 'बोलला'; भरदिवसा झाला होता महापालिकेतील अधिकाऱ्याच्या पत्नीचा खून

- संशयिताच्या घरातील नवीन गादी, सायकल, घरगुती साहित्याने पोलिसांचा संशय बळावला; प्राधिकरणात भरदिवसा घरात घुसून झाला होता महापालिकेतील अधिकाऱ्याच्या पत्नीचा खून ...