Traffic Jam: आधीच मुसळधार पाऊस अन् त्यात कंटेनर बंद पडल्याने मुलुंड -ऐरोली खाडीपुलावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याअसून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची दमछाक होत आहे ...
शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मूत्रपिंड प्रत्यारोपण हा एकमेव उपचारात्मक पर्याय असतो आणि ज्यांना दाता मिळत नाही त्यांना डायलिसिसवर ठेवले जाते. ...
या गावातील ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या आयोगाने जाहीर केली आहे. मात्र या निवडणुकीवर बहिष्कार टाकून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे साकडे सोमवारी दुपारी संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले होते. ...
या महापालिकेची निवडणूक गेल्या अडिच वर्षांपासून झालेली नाही. चार वेळा ती पुढे ढकलली गेली आहे. यामुळे धोरणात्मक निर्णयांअभावी शहराचा विकास रखडला आहे. याबाबत. नागरिकांकडून राजकिय पक्षाच्या नेत्यानाच विचारणा करण्यात येत असल्याने ते पुरते वैतागले आहेत. ...