लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

सांगितले इअरबर्ड्स पण निघाले एअरपॉड्स, जेएनपीटीत अडीच कोटींचा ऐवज सील, - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सांगितले इअरबर्ड्स पण निघाले एअरपॉड्स, जेएनपीटीत अडीच कोटींचा ऐवज सील,

सीमा शुल्क विभागाची कारवाई. ...

फ्रेट कॉरिडॉरमध्ये होणार ३०४३ खारफुटींची कत्तल, जेएनपीटी-दादरी दुपदरी रेल्वे मार्ग - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फ्रेट कॉरिडॉरमध्ये होणार ३०४३ खारफुटींची कत्तल, जेएनपीटी-दादरी दुपदरी रेल्वे मार्ग

देशात रेल्वेद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीत मैलाचा दगड ठरणारा जेएनपीटी ते दादरी मार्गे दिल्ली या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे काम कोविड महामारीमुळे रखडले हाेते. ...

झाडू, ब्रशच्या नावाखाली ई- सिगारेट्सची तस्करी; सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :झाडू, ब्रशच्या नावाखाली ई- सिगारेट्सची तस्करी; सीमा शुल्क विभागाची कारवाई

जेएनपीटीतील तस्करी थांबेना, गेल्याच आठवड्यात याच बंदरात अनब्रॅन्डेड पाकिटांमध्ये मोबाइल ॲक्सेसरीज सापडल्या ...

नवी मुंबई विमानतळाला तुर्भ्यातून होणार इंधनपुरवठा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाला तुर्भ्यातून होणार इंधनपुरवठा

एचपीसीएल टाकणार साडेदहा किमीची पाइपलाइन ...

'पाम बीच'वरून थेट सायन-पनवेल महामार्गावर जा, आर्म ब्रिज बांधणार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'पाम बीच'वरून थेट सायन-पनवेल महामार्गावर जा, आर्म ब्रिज बांधणार

वाशी सेक्टर १७ येथे आर्म ब्रिज बांधणार : साडेअकरा कोटींचा खर्च ...

आता नवी मुंबईत कौटुंबिक न्यायालय; २० पदांना मान्यता - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आता नवी मुंबईत कौटुंबिक न्यायालय; २० पदांना मान्यता

संबंधितांचा ठाण्याला जाण्याचा त्रास वाचणार ...

एमएमआरडीएचा एमएसआरडीसीला ‘जोर का झटका’; ‘समृद्धी’साठी दिलेले हजार कोटी व्याजासह वसूल करणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमएमआरडीएचा एमएसआरडीसीला ‘जोर का झटका’; ‘समृद्धी’साठी दिलेले हजार कोटी व्याजासह वसूल करणार

समृद्धी महामार्गासाठी एमएमआरडीएसह सिडको, म्हाडा, झोपू, एमआयडीसी यांच्याकडून एमएसआरडीसीने हजारो कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले आहेत. ...

वायू वाहिनीसाठी सीआरझेडची परवानगी बंधनकारक - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वायू वाहिनीसाठी सीआरझेडची परवानगी बंधनकारक

२५ लाखांची बँक गॅरंटीही भरा- गेल इंडियाला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश ...