लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

विष्णुदास भावे नाट्यगृहात नाटकाआधी घ्या वाचनाचा आनंद चहा-कॉफीसोबत वाचा पुस्तके : महापालिकेची अभिनव संकल्पना - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विष्णुदास भावे नाट्यगृहात नाटकाआधी घ्या वाचनाचा आनंद चहा-कॉफीसोबत वाचा पुस्तके : महापालिकेची अभिनव संकल्पना

नाटक सुरू होण्यापूर्वीच्या फावल्या वेळेत नवी मुंबईतील नाट्यप्रेमींना आता वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात नाटकासोबत वाचनाचा आनंद घेता येणार आहे. ...

शिक्षण विभागातील १०८१ पदांमुळे ६१ कोटींचा बोजा; वाढीव पदनिर्मितीस नगरविकासची मंजुरी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिक्षण विभागातील १०८१ पदांमुळे ६१ कोटींचा बोजा; वाढीव पदनिर्मितीस नगरविकासची मंजुरी

नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण मंडळात सध्या नगरविकास विभागाने मंजूर केलेली २९ आणि शिक्षण विभागाने मंजूर केलेली ७७८ पदे आहेत. ...

‘जी-२०’त नवी मुंबई का नाही? लाेकप्रतिनिधींचा सवाल : परिषदेच्या भेटीसाठी करणार प्रयत्न - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘जी-२०’त नवी मुंबई का नाही? लाेकप्रतिनिधींचा सवाल : परिषदेच्या भेटीसाठी करणार प्रयत्न

जागतिक वारसाहक्क असलेल्या घारापुरी बेटाला जी-२० समूहाचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. या पलीकडे नवी मुंबईत ते येणार नाहीत. ...

ऐरोली-घणसोली खाडीपुलामुळे ६६०० खारफुटीस हानी, 1 हजार खारफुटीची कायमची कत्तल - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोली-घणसोली खाडीपुलामुळे ६६०० खारफुटीस हानी, 1 हजार खारफुटीची कायमची कत्तल

पूल झाल्यानंतर वाहतूक होणार सुसाट ...

अपघातांवर पादचारी पुलांचा उतारा; तीन ठिकाणांची निवड, एक पूल खासगीकरणातून - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अपघातांवर पादचारी पुलांचा उतारा; तीन ठिकाणांची निवड, एक पूल खासगीकरणातून

अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने पादचारी पूल बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. ...

वडोदरा महामार्गामुळे १५७६ झाडे प्रभावित; तीन प्रकल्पांत ११८१ वृक्षांचा जाणार बळी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वडोदरा महामार्गामुळे १५७६ झाडे प्रभावित; तीन प्रकल्पांत ११८१ वृक्षांचा जाणार बळी

वडोदरा महामार्गामुळे १५७६ झाडे प्रभावित झाली असून तीन प्रकल्पांत ११८१ वृक्षांना तोडावे लागणार आहे.  ...

घोषणा अन् अवहेलना; महाराष्ट्र भवनसाठी १०० कोटी तरतूद पण एक वीटही रचली नाही - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घोषणा अन् अवहेलना; महाराष्ट्र भवनसाठी १०० कोटी तरतूद पण एक वीटही रचली नाही

आधी नवी मुंबईतील महाराष्ट्र भवन बांधा, नंतर युपीतील महाराष्ट्र सदन किंवा आसाममधील महाराष्ट्र भवनाचे बघा, असा सूर आता उमटत आहे. ...

बसथांब्यातून एनएमएमटी मिळविणार १९ कोटी; बीओटीवर ७९ थांब्याचा विकास, प्रवाशांना मिळणार दिलासा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बसथांब्यातून एनएमएमटी मिळविणार १९ कोटी; बीओटीवर ७९ थांब्याचा विकास, प्रवाशांना मिळणार दिलासा

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने अर्थात एनएमएमटीने शहरातील आपल्या ७९ बसथांब्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...