Navi Mumbai: पाम बीच मार्गावर नेरूळ येथील टीएस चाणक्य येथील फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या जागवेर नवी मुंबई महापालिकेने निवासी व वाणिज्यिक आरक्षण प्रस्तावित केलेले असाताना काही भूमाफियांनी येथील खारफुटी आणि गवताळ जमीन जाळून झोपड्या टाकणे सुरू केले आहे ...
अडवली-भुतवली या गाव, तसेच आसपासच्या वनविभागाच्या क्षेत्राचा मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या प्रादेशिक योजनेप्रमाणे ‘प्रादेशिक उद्यान’ या वापर विभागामध्ये समाविष्ट होत्या. ...
विकास आराखडा तयार करताना माणसाला जन्मापासून मरणापर्यंत जे जे लागते ते म्हणजे रुग्णालय, शाळा, मैदान, करमणूक केंद्र, बाजारहाट, बस, रेल्वे स्थानके ते स्मशानभूमीपर्यंतच्या सर्व घटकांचा यात विचार व्हायला हवा. ...
राज्यातील माथाडी कामगारांनी मुंबईच्या आझाद मैदानात बाबा आढाव यांच्या नेतृत्वात सुरू केलेल्या उपोषणात ज्या मागण्या केल्या होत्या, त्यात माथाडी व सुरक्षारक्षक कायदा सुधारणा विधेयक मागे घेण्यासह ‘वाराई’ पुन्हा सुरू करण्यासह इतर आठ मागण्यांचा समावेश होता ...
पनवेल शहरात आणि तालुक्यात आज सकाळी एक मार्च पासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे आंब्याचा मोहोर, कडधान्याच्या पीकाला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...