लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

नारायण जाधव

अलिबागजवळील अदानींचा सिमेंट प्लांट राज्याने नाकारला, माहिती अधिकारात उघड - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अलिबागजवळील अदानींचा सिमेंट प्लांट राज्याने नाकारला, माहिती अधिकारात उघड

नवी मुंबईतील नॅट कनेक्ट फाउंडेशनने मार्च २०२२ मध्ये राज्य पर्यावरण विभागाकडे अदानी सिमेंट प्लांट आणि शहापूर व शाहबाज गावांमध्ये तयार केल्या जाणाऱ्या संबंधित सुविधांशी पर्यावरण प्रभाव मूल्यांकनाचा तपशील मागवून एक अर्ज दाखल केला होता. ...

भूसंपादनाशिवायच रस्ते बांधकामाची घाई, निलंबनाच्या आदेशास फासली शाई - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भूसंपादनाशिवायच रस्ते बांधकामाची घाई, निलंबनाच्या आदेशास फासली शाई

विरार-अलिबाग कॉरिडोर, पुणे रिंग रोड प्रकल्पातील अधिकारी येणार गोत्यात ...

पाम बीचवरील सेवा रस्त्याच्या बांधकामामुळे महापालिका अडचणीत - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाम बीचवरील सेवा रस्त्याच्या बांधकामामुळे महापालिका अडचणीत

शुक्रवारी झालेल्या सुनावणीप्रसंगी महापालिकेच्या वकिलांनी उत्तर दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. त्यानुसार महापालिकेला २४ एप्रिल २०२४ ची मुदत दिली आहे. ...

बालाजी मंदिरप्रकरणी सिडकोसह एमएमआरडीएचा आक्षेप एनजीटीने फेटाळला - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बालाजी मंदिरप्रकरणी सिडकोसह एमएमआरडीएचा आक्षेप एनजीटीने फेटाळला

सीआरझेडवरील सुनावणीचा मार्ग मोकळा ...

उमेदवार साताऱ्याचा, टेन्शन ठाणे मावळच्या उमेदवारांना - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उमेदवार साताऱ्याचा, टेन्शन ठाणे मावळच्या उमेदवारांना

माथाडी कामगार मूळ गावी जाण्याची भीती ...

दोन गटातील दुहीवर प्रचाराची जबाबदारी वाटपाचा उतारा; भाजपानं काढला तोडगा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दोन गटातील दुहीवर प्रचाराची जबाबदारी वाटपाचा उतारा; भाजपानं काढला तोडगा

संदीप नाईकांना ऐरोली तर मंदा म्हात्रेंवर बेलापूरची जबाबदारी : ठाण्यातील मतदारसंघात नियुक्त्या ...

मुंबई बाजार समिती अन् घोटाळ्यांचे नाते जुनेच - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई बाजार समिती अन् घोटाळ्यांचे नाते जुनेच

घोटाळे, गैरव्यवहार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला नवे नाहीत. ...

निवडणूक खर्चाकरिता पुणे, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना १५ कोटींचे अधिकार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवडणूक खर्चाकरिता पुणे, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना १५ कोटींचे अधिकार

ठाणे जिल्ह्यासह मुंबई उपनगर आणि पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आकस्मिक खर्च भागविण्याची मर्यादा आता १५ कोटीपर्यंत वाढविली आहे. ...