लाईव्ह न्यूज :

default-image

नारायण बडगुजर

चाकण येथे कंपनीतील भंगारासाठी खंडणीची मागणी; तिघांना अटक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चाकण येथे कंपनीतील भंगारासाठी खंडणीची मागणी; तिघांना अटक

टोळक्‍यावर गुन्‍हा दाखल : तिघांना अटक ...

लाचेची रक्कम घेऊन ठोकली धूम; पोलिस कर्मचारी महिलेला पाठलाग करून पकडले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाचेची रक्कम घेऊन ठोकली धूम; पोलिस कर्मचारी महिलेला पाठलाग करून पकडले

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची भोसरीत कारवाई ...

‘हा माझ्या आत्महत्येचा व्हिडिओ आहे, मित्रांनो व्हायरल करा’, हिंजवडीत सहाव्या मजल्यावरून तरुणाची उडी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘हा माझ्या आत्महत्येचा व्हिडिओ आहे, मित्रांनो व्हायरल करा’, हिंजवडीत सहाव्या मजल्यावरून तरुणाची उडी

माझे सुसाइड करण्याचे एकमेव कारण म्हणजे घरी मला मेंटली खूप त्रास दिला जातोय, सुसाईडला कारणीभूत माझे २ चुलत भाऊ आहेत ...

फिरायला जाणे जीवावर बेतले; कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फिरायला जाणे जीवावर बेतले; कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

पाय घसरून तो नदीपात्रात तयार झालेल्या नैसर्गिक दगडी कुंडात पडला ...

पवार, दादा, बाॅस, भाऊ, डाॅन... होणार गायब! ‘एचएसआरपी’मुळे वाहनांच्या फॅन्सी नंबरप्लेटला चाप - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवार, दादा, बाॅस, भाऊ, डाॅन... होणार गायब! ‘एचएसआरपी’मुळे वाहनांच्या फॅन्सी नंबरप्लेटला चाप

अनेक वाहनधारकांना हौसेला मुरड घालावी लागणार असून केवळ ‘चाॅईस नंबर’ घेऊन त्यावर त्यांना समाधान मानावे लागणार ...

किराणा आणायला गेला अन् अपघातात जीव गमावला; कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किराणा आणायला गेला अन् अपघातात जीव गमावला; कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

तळेगाव स्टेशन येथे वडगाव-तळेगाव रस्त्यावर रविवारी (दि. ३०) रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.  ...

‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हे स्वप्न, ते लवकरच पूर्ण होईल’; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना विश्वास - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हे स्वप्न, ते लवकरच पूर्ण होईल’; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना विश्वास

विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार अण्णा बनसोडे यांचे शनिवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. ...

रोल्स राॅयस माझ्या मालकीची; कोरटकरने फक्त फोटो काढला, बांधकाम व्यावसायिकाचा खुलासा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रोल्स राॅयस माझ्या मालकीची; कोरटकरने फक्त फोटो काढला, बांधकाम व्यावसायिकाचा खुलासा

प्रशांत कोरटकर याच्या फोटोमधील रोल्स राॅयस गाडी माझी आहे, माझा आणि कोरटकरचा काहीही संबंध नाही ...