एकीकडे देशावर हल्ला झाला असताना, दुसरीकडे समाजमाध्यमांवर काहीजण धर्माच्या नावावर देशाच्या एकात्मतेला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत. काश्मिरींवर, मुस्लीम समाजावर बहिष्कार टाकण्याची भाषा करून आपण काय साध्य करू इच्छित आहोत? ...
तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना तर एक विधान भोवले. 'आदर्श' प्रकरणात आरोप झाल्याने अशोकराव चव्हाण यांनाही अल्पावधीत मुख्यमंत्रिपदाची खूर्ची सोडावी लागली. ...
आजवर सिंचनाच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करण्यात आले, तरी ना सिंचनाखालील क्षेत्र वाढले ना आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली. मग हे पाणी नेमके मुरते तरी कुठे? ...