लाईव्ह न्यूज :

default-image

नंदकिशोर नारे

राहुल गांधींच्या भेटीसाठी चिमुकलीची रात्री २.३० पासूनच लगबग, यात्रेत ७० टक्के महिला - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राहुल गांधींच्या भेटीसाठी चिमुकलीची रात्री २.३० पासूनच लगबग, यात्रेत ७० टक्के महिला

निवडणुकीसाठी नव्हे तर देशातील विविध समस्यांबाबत जनजागरण, कॉंग्रेसचे जयराम रमेश यांची पत्रकार परिषदेत माहिती. ...

कोल्हापूरचा युवक सायकलने निघाला कश्मीरला, वाशिममध्ये पोहोचला - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोल्हापूरचा युवक सायकलने निघाला कश्मीरला, वाशिममध्ये पोहोचला

पंजाची आगळी-वेगळी हेअर स्टाईल ठरली आकर्षण; भारत जोडो पदयात्रेत सहभागी ...

रहदारीच्या रस्त्यावर महिलेवर प्राणघातक हल्ला, पोलिस स्टेशन समोर घटना - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रहदारीच्या रस्त्यावर महिलेवर प्राणघातक हल्ला, पोलिस स्टेशन समोर घटना

प्रकृती चिंताजनक असल्याने तिला अकोला येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. ...

टोल प्लाझावर मनसेचं टोलबंद आंदोलन, कार्यकर्त्यांची अटक अन् सुटका - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :टोल प्लाझावर मनसेचं टोलबंद आंदोलन, कार्यकर्त्यांची अटक अन् सुटका

कार्यकर्त्यांची अटक व सुटका ...

महासंचालकांचे आदेश डावलून रॅलीत नृत्य करणाऱ्या पाेलीस कर्मचाऱ्याचे निलंबन - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महासंचालकांचे आदेश डावलून रॅलीत नृत्य करणाऱ्या पाेलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

गत महिन्यात पार पडलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पाेषाखात पोलिसांनी नृत्य केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. ...

Nashik Bus fire: चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये वाशिम जिल्हयातील १० प्रवासी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Nashik Bus fire: चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये वाशिम जिल्हयातील १० प्रवासी

Nashik Bus Fire: औरंगाबाद राेडवरील हाॅटेल मिरची चाैकात चिंतामणी ट्रव्हल्स बस आणि टॅंकरच्या झालेल्या अपघातात वाशिम जिल्हयातील १० प्रवाशांची नाेंद आहे. यामध्ये वाशिम येथून ६ तर मालेगाव येथून ४ प्रवासी बसल्याची नाेंद आहे. ...

चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये जिल्हयातील वाशिम १० प्रवासी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये जिल्हयातील वाशिम १० प्रवासी

Nashik Accident : यामध्ये मालेगाव येथून जास्त प्रवासी बसले असून त्याची नाेंद नसल्याचे  बाेलल्या जात आहे. ...

अंगावर वीज पडल्याने १५ वर्षीय मुलीचा मृत्यू - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अंगावर वीज पडल्याने १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

घटना ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...