लाईव्ह न्यूज :

default-image

नंदकिशोर नारे

"सरकारी शाळांचे कंत्राटीकरण अन् नोकरीचे खासगीकरण तात्काळ रद्द करा" - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :"सरकारी शाळांचे कंत्राटीकरण अन् नोकरीचे खासगीकरण तात्काळ रद्द करा"

जिल्हाधिकारी यांना निवेदन ...

शेतमजूर महिलांवर कोसळली वीज; एकीचा जागीच मृत्यू, १ गंभीर - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतमजूर महिलांवर कोसळली वीज; एकीचा जागीच मृत्यू, १ गंभीर

अनसिंग येथील शेतकरी माणिक सातव यांच्या शेतातील सोयाबीन पिकात गुरुवारी २५ महिला निंदणाचे काम करीत होत्या. ...

पाच मुलींनी दिला पित्याच्या पार्थिवास साश्रृनयनांनी खांदा व भडाग्नी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाच मुलींनी दिला पित्याच्या पार्थिवास साश्रृनयनांनी खांदा व भडाग्नी

वाशिम येथील अकोला रस्त्यावर असलेल्या दत्त नगरमधील रहिवासी तथा सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी जिजेबा किसन पट्टेबहादूर (७१) यांचे २० सप्टेंबर राेजी रात्री उशिरा निधन झाले. ...

४० टक्के बाप्पा आता वर्षभर गोदामात; मूर्तीची विक्री घटली, विक्रेत्यांचे नुकसान  - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४० टक्के बाप्पा आता वर्षभर गोदामात; मूर्तीची विक्री घटली, विक्रेत्यांचे नुकसान 

विघ्नहर्ता श्री गणेशाची मंगळवारी उत्साहात स्थापना करण्यात आली. ...

विघ्नहर्त्याचे जल्लोष आणि उत्साहात स्वागत; ढोल-ताशांच्या गजरात आगमन - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विघ्नहर्त्याचे जल्लोष आणि उत्साहात स्वागत; ढोल-ताशांच्या गजरात आगमन

आबालवृद्धांचे लाडके दैवत असलेल्या विघ्नहर्त्याचे जिल्ह्यात मंगळवार, दि. १९ सप्टेंबर रोजी जल्लोष आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. ...

वर्षभर प्रतीक्षा करून थकले, अखेर जुने सोयाबीन विक्रीस काढले; आणखी दर घसरण्याची भीती - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वर्षभर प्रतीक्षा करून थकले, अखेर जुने सोयाबीन विक्रीस काढले; आणखी दर घसरण्याची भीती

सप्टेंबरअखेर बाजारात वाढली आवक ...

शहिद जवान आकाश यांना हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप, आसेगाव रोडवरील मैदानात अंत्य संस्कार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शहिद जवान आकाश यांना हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप, आसेगाव रोडवरील मैदानात अंत्य संस्कार

शहीद आकाश यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या आईचा, पत्नीचा व मुलीचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश बघून उपस्थित असलेला हजारोंचा जनसागर हेलावून गेला होता. ...

प्रकल्पग्रस्ताच्या समस्यांवर जिल्हाधिकारी यांची बैठक, विभागीय आयुक्तांच्या निर्देशाचे पालन - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रकल्पग्रस्ताच्या समस्यांवर जिल्हाधिकारी यांची बैठक, विभागीय आयुक्तांच्या निर्देशाचे पालन

या बैठकीला शेतकऱ्यांचीही होती लक्षणीय उपस्थिती ...