लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नम्रता फडणीस

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 25 मेपासून सुरु; वेळापत्रक जाहीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 25 मेपासून सुरु; वेळापत्रक जाहीर

राज्यमंडळाचा दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेशाची पहिली फेरी जाहीर होणार ...

पत्नीला घरात प्रवेश नाकारला अन् पुढं घडलं असं काही की.., न्याय पतीला मिळाला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला घरात प्रवेश नाकारला अन् पुढं घडलं असं काही की.., न्याय पतीला मिळाला

पत्नीच्या त्रासामुळे पतीने घट्स्फोटासाठी अर्ज केला तर पत्नीनेही पतीविरूद्ध कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत केस दाखल केली होती ...

CBSE Result: गतवर्षीच्या तुलनेत सीबीएसईचा बारावी आणि दहावीचा निकाल घटला; यंदा मुलींची बाजी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CBSE Result: गतवर्षीच्या तुलनेत सीबीएसईचा बारावी आणि दहावीचा निकाल घटला; यंदा मुलींची बाजी

यंदा बारावीचा निकाल 87.33 टक्के तर दहावीचा निकाल 93.12 टक्के ...

पहिले लग्न झाले; तो घटस्फोट झाला नसतानाही कुमारिका भासवून केले दुसरे लग्न - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिले लग्न झाले; तो घटस्फोट झाला नसतानाही कुमारिका भासवून केले दुसरे लग्न

पत्नीचे सेंट्रल रेल्वेत काम करणा-या व्यक्तीशी पहिले लग्न झाले आहे आणि त्यांचा घटस्फोट झालेला नाही, पतीसमोर आली धक्कादायक माहिती ...

नू.म.वि. जीवनगौरव पुरस्कार डॉ. मोहन आगाशे आणि मुकुंद अभ्यंकर यांना जाहीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नू.म.वि. जीवनगौरव पुरस्कार डॉ. मोहन आगाशे आणि मुकुंद अभ्यंकर यांना जाहीर

मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार माजी सनदी अधिकारी शरद काळे यांना जाहीर ...

ब्युटी पार्लर महिलांसाठी क्रमांक दिला पुरुषांना; Just Dial ला ग्राहक आयोगाचा दणका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्युटी पार्लर महिलांसाठी क्रमांक दिला पुरुषांना; Just Dial ला ग्राहक आयोगाचा दणका

नोटीस मिळूनही कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे ग्राहकाला त्रुटीयुक्त सेवा दिल्याबददल ‘जस्ट डायल'ला दणका ...

शेतजमीन वाटपाचा 1954 पासून सुरू झालेला वाद अखेर 70 वर्षानंतर सुटला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतजमीन वाटपाचा 1954 पासून सुरू झालेला वाद अखेर 70 वर्षानंतर सुटला

तब्बल 70 वर्षात कुटुंबाच्या चौथ्या पिढीची संख्या 160 पर्यंत पोहोचल्यावर दोन्ही कुटुंबियांनी न्यायालयात एकमेकांविरोधात वाटपाचा दावा दाखल केला ...

पोळ्या लाटण्याचे काम करणाऱ्या महिलेचा अपघाती मृत्यू; ५ वर्षांनी मिळाला न्याय, वारशांना ९ लाख - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोळ्या लाटण्याचे काम करणाऱ्या महिलेचा अपघाती मृत्यू; ५ वर्षांनी मिळाला न्याय, वारशांना ९ लाख

महिलेला महिना 4 हजार मासिक उत्पन्न मिळत होते, त्यानुसार सरासरी उत्पन्न काढून तिच्या वारशांना मिळाले 9 लाख 75 हजार ...