लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नम्रता फडणीस

राज्यात पुण्यातील लोहगाव येथे ४२.८; सर्वाधिक तापमानाची नोंद, जळगावही तापले, विदर्भात पारा उतरला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पुण्यातील लोहगाव येथे ४२.८; सर्वाधिक तापमानाची नोंद, जळगावही तापले, विदर्भात पारा उतरला

मराठवाड्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीडने तापमानाची चाळिशी ओलांडली आहे. राज्यात पुण्यातील लोहगाव येथे ४२.८ अंश सेल्सियस नोंदविले गेले ...

स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी खटला तहकूब; पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी खटला तहकूब; पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार

सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी दिलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी, सत्यता, कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी ठराविक कालावधी लागणार ...

कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरण; शिवानी अग्रवालला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरण; शिवानी अग्रवालला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

शिवानी अग्रवालने जामिनासाठी सत्र न्यायालयासह उच्च न्यायालयातही जामिनासाठी अर्ज केला होता ...

कौटुंबिक न्यायालयाचा पत्नीला २५ हजार रुपयांची पोटगी देण्यास नकार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौटुंबिक न्यायालयाचा पत्नीला २५ हजार रुपयांची पोटगी देण्यास नकार

सत्य दडपले आणि फोरम शॉपिंगचा गैरवापर केल्याचे आढळले ...

पती-पत्नीला कौटुंबीक वादाच्या प्रकरणातून मिळतोय 'सुकून'..! - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती-पत्नीला कौटुंबीक वादाच्या प्रकरणातून मिळतोय 'सुकून'..!

जेणेकरून दोघे एकमेकांना वेळ देऊ शकतील. आता दोघे पुन्हा एकत्र राहात आहेत ...

वक्फ (दुरुस्ती) कायदा: २०२५ च्या घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वक्फ (दुरुस्ती) कायदा: २०२५ च्या घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल

जी मुस्लिम समुदाय आणि देशभरातील नागरिकांच्या आवाजाला बळ देणारी ठरली ...

आईच्या मृत्यूनंतर नराधमाचा १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; सावत्र बापाला जन्मठेप - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईच्या मृत्यूनंतर नराधमाचा १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; सावत्र बापाला जन्मठेप

सावत्र वडिलांबरोबर राहत असताना तिच्यावर बापाने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. कोणाला काही सांगितले तर तिला मारून टाकीन, अशी धमकी दिली होती ...

दत्तात्रय गाडेच्या पुन्हा पोलिस कोठडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्तात्रय गाडेच्या पुन्हा पोलिस कोठडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याची पुन्हा पोलिस कोठडी हवी असल्यामुळे गुन्हे शाखेने आरोपीच्या पोलिस कोठडीसाठी ... ...