ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
तुमचा लेखी खुलासा शहर पोलिस आयुक्तांमार्फत पंधरा दिवसात सादर करावा तसे न केल्यास न्यायालय शिस्तभंग प्राधिका-याकडे अहवाल पाठवेल असे न्यायालयाने नोटीसमध्ये नमूद केले आहे.... ...