लाईव्ह न्यूज :

default-image

नम्रता फडणीस

मी पोलीस झालो, तुम्हाला पण बनवतो फक्त १००० रुपयांमध्ये! शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे ब्रॅण्डिंग - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी पोलीस झालो, तुम्हाला पण बनवतो फक्त १००० रुपयांमध्ये! शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे ब्रॅण्डिंग

राज्यातील पीएसआय असो की वनरसंरक्षक, रील्सच्या माध्यमातून करताहेत उत्पादनांचे ‘ब्रॅण्डिंग’ ...

बोपदेव घाट अत्याचार प्रकरण : येत्या ८ एप्रिल रोजी आरोपींविरोधात दोषारोप निश्चितीचा मसुदा सादर होणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोपदेव घाट अत्याचार प्रकरण : येत्या ८ एप्रिल रोजी आरोपींविरोधात दोषारोप निश्चितीचा मसुदा सादर होणार

मित्राबरोबर बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना रात्री घडली ...

सावरकर मानहानी प्रकरणात नवा ट्विस्ट! 'समरी ट्रायल' की 'समन्स ट्रायल'? ७ एप्रिलला न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावरकर मानहानी प्रकरणात नवा ट्विस्ट! 'समरी ट्रायल' की 'समन्स ट्रायल'? ७ एप्रिलला न्यायालयाचा मोठा निर्णय

राहुल गांधी यांच्या वकिलांनी केला होता अर्ज  ...

‘राज्य बाल हक्क’कडून पुण्यात ६० प्रकरणांवर सुनावणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘राज्य बाल हक्क’कडून पुण्यात ६० प्रकरणांवर सुनावणी

- लैंगिक शोषण, बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण अधिनियम : सन २००९ अंतर्गत प्राप्त तक्रारींचा समावेश ...

कोल फायर अंगावर पडल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोल फायर अंगावर पडल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेननंतर जाब विचारल्याने या गुडांनी तरुणाच्या वडिलांनाही मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ...

स्वारगेट प्रकरणातील वकिलाच्या सहाय्यकाचे अपहरण; नेमके काय घडले? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट प्रकरणातील वकिलाच्या सहाय्यकाचे अपहरण; नेमके काय घडले?

या वकिलानेनंतर हडपसर पोलिस स्टेशन गाठत मारहाण झाल्याची तक्रार दिली. ...

Pune Police: अफवा पसरविणारे संदेश पाठविल्यास कारवाई; नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: अफवा पसरविणारे संदेश पाठविल्यास कारवाई; नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

रात्रीपासून पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात बंदोबस्त ठेवण्यात आला असून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे ...

पोलीस घेताहेत मोबाईलचा शोध; दत्तात्रय गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस घेताहेत मोबाईलचा शोध; दत्तात्रय गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

गाडेचा मोबाईल अद्यापही सापडलेला नसून घटनेच्या अनुषंगाने त्यात महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे ...