लाईव्ह न्यूज :

default-image

नामदेव मोरे

बाजार समितीमध्ये होतो ओल्या कचऱ्यासाठी राडा; कचरा उचलण्यावरून मतभेद - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाजार समितीमध्ये होतो ओल्या कचऱ्यासाठी राडा; कचरा उचलण्यावरून मतभेद

परवानाधारक संस्थेचाच अधिकार असल्याचा शासनाचा निर्णय ...

नेरूळमधील गोडावूनला भीषण आग, गॅरेजसह दोन गोडावून जळून खाक; लाखोंचे नुकसान - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरूळमधील गोडावूनला भीषण आग, गॅरेजसह दोन गोडावून जळून खाक; लाखोंचे नुकसान

येथील प्लॉट नंबर ३१ व ३२ च्या समोर असलेल्या गोडावूनमध्ये मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आग लागली. ...

नाकर्तेपणामुळे पदोन्नतीचा ‘बॅकलाॅग’, महानगरपालिकेचेही झाले नुकसान - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नाकर्तेपणामुळे पदोन्नतीचा ‘बॅकलाॅग’, महानगरपालिकेचेही झाले नुकसान

नवी मुंबई महानगरपालिकेला वैभव मिळवून देणाऱ्या येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासकीय व राजकीय उदासीनतेमुळे फटका बसला आहे. ...

नवी मुंबई महापालिकेत उपरेच बनले कारभारी, सर्व उपायुक्त शासनाचे; अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेत उपरेच बनले कारभारी, सर्व उपायुक्त शासनाचे; अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

आता एका उपायुक्ताला कायमस्वरूपी समायोजन म्हणून नियुक्ती दिल्यामुळे मनपामध्ये वर्षांनुवर्ष काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.  ...

पाणी टंचाईविरोधात नवी मुंबई विकास आघाडीचे आंदोलन; नेरूळ कार्यालयावर मोर्चा  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाणी टंचाईविरोधात नवी मुंबई विकास आघाडीचे आंदोलन; नेरूळ कार्यालयावर मोर्चा 

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील झोपडपट्टी परिसरामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ...

एक क्लिकवर मिळणार प्रत्येक वृक्षाची इत्थंभूत माहिती; अत्याधुनीक पद्धतीने वृक्षगणना   - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एक क्लिकवर मिळणार प्रत्येक वृक्षाची इत्थंभूत माहिती; अत्याधुनीक पद्धतीने वृक्षगणना  

शहरातील वृक्षांची गणना करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. ...

वाशीतील तीन पादचारी पुलांची पुनर्बांधणी; ४ कोटी ७६ लाख खर्च - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशीतील तीन पादचारी पुलांची पुनर्बांधणी; ४ कोटी ७६ लाख खर्च

पामबीच रोड व वाशी परिसरातील तीन पादचारी पुलांची दुरावस्था झाली आहे. ...

नवी मुंबई पोलिसांच्या सुधारित आकृतिबंधास मिळाली मान्यता, ५२५६ अधिकारी, कर्मचारी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई पोलिसांच्या सुधारित आकृतिबंधास मिळाली मान्यता, ५२५६ अधिकारी, कर्मचारी

आयुक्तालयासाठी ५२५६ पदे मंजूर केली असून, ३५ पदे बाह्ययंत्रणांद्वारे घेण्यासाठी मान्यता दिली आहे. ...