लाईव्ह न्यूज :

default-image

नामदेव मोरे

नवी मुंबईत २० वर्षे पाणी, घरपट्टी वाढ नाही, आता पुढच्या २० वर्षांतही करवाढ नाही - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत २० वर्षे पाणी, घरपट्टी वाढ नाही, आता पुढच्या २० वर्षांतही करवाढ नाही

नवी मुंबईकरांना गणेश नाईक यांचे आश्वासन; दर्जेदार सुविधा देण्यास महानगरपालिका कटिबद्ध. ...

महापालिकेसह सिडकोने किती प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली? मंदा म्हात्रेंचा प्रश्न - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेसह सिडकोने किती प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली? मंदा म्हात्रेंचा प्रश्न

विमानतळातील नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण देण्याची मागणी ...

विमानतळामुळे नवी मुंबई देशात नंबर १ होईल, १ लाख रोजगारही मिळतील; मंगलप्रभात लोढा यांचा विश्वास - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळामुळे नवी मुंबई देशात नंबर १ होईल, १ लाख रोजगारही मिळतील; मंगलप्रभात लोढा यांचा विश्वास

४ लाख नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार ...

अग्निशमन जवानांच्या इमारतीमध्ये चोरी; बंद घरातील दागिने पळविले - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अग्निशमन जवानांच्या इमारतीमध्ये चोरी; बंद घरातील दागिने पळविले

चोरट्याने शेजाऱ्यांच्या घराला लावली कडी ...

खाडीकिनाऱ्यावरील पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जनचळवळ; वृक्षतोडीविरोधात रहिवाशांचे आंदोलन  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खाडीकिनाऱ्यावरील पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जनचळवळ; वृक्षतोडीविरोधात रहिवाशांचे आंदोलन 

प्रत्येक रविवारी एक तास शांततेने निषेध केला जात असून यासाठी न्यायालयीन लढाही सुरू केला आहे. ...

मकर संक्रातीमुळे तीळ गुळासह बाजरी शेंगदाण्याची आवक वाढली; चार दिवसात ८८ टन तीळाची विक्री  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मकर संक्रातीमुळे तीळ गुळासह बाजरी शेंगदाण्याची आवक वाढली; चार दिवसात ८८ टन तीळाची विक्री 

मकर संक्रातीच्या पार्श्वभुमीवर बाजार समितीमध्ये तीळ, गुळ, शेंगदाणेसह बाजरीची आवक वाढली आहे. ...

कोपरखैरणेसह घणसोलीमध्ये अतिक्रमणावर कारवाई; बिल्डरच्या कार्यालयावर हातोडा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोपरखैरणेसह घणसोलीमध्ये अतिक्रमणावर कारवाई; बिल्डरच्या कार्यालयावर हातोडा

हातगाड्यांसह पानटपरीवरही कारवाई ...

पावसाच्या कृपादृष्टीने नवी मुंबईचा हवा निर्देशांक सुधारला, धुलिकणांचे प्रमाण कमी झाल्याने शहरवासीयांना दिलासा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावसाच्या कृपादृष्टीने नवी मुंबईचा हवा निर्देशांक सुधारला, धुलिकणांचे प्रमाण कमी झाल्याने शहरवासीयांना दिलासा

Navi Mumbai: मंगळवारी रात्री पडलेला अवकाळी पाऊस प्रदूषणामुळे त्रस्त नवी मुंबई शहरवासीयांच्या नवी मुंबईसह पनवेलवासीयांच्या पथ्यावर पडला आहे. पावसामुळे शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारला असून, प्रत्येक विभागातील धुलिकणांचे प्रमाण कमी झाले आहे. ...