१९८७-८८ मध्ये २३ कोटी रुपयांचा आंबा निर्यात झाला होता. हा आकडा २०२३-२४ मध्ये ४११ कोटींवर पोहोचला आहे. यावरून जागतिक बाजारपेठेमधील आंब्याची लोकप्रियता लक्षात येते. शासनानेही आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यास सुरुवात क ...