वाहनविक्रीचा व्यवसाय मंदीच्या मार्गावर रडतखडत धावत असतानाच नाशकातील जुन्या वाहनांच्या बाजारातही खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना उतरती कळा लागली आहे. एकेकाळी जुनी वाहने आणि गाड्यांच्या सुट्या भागांसाठी प्रसिद्ध असलेला नाशिक शहरातील मुंबईनाका, सारडा सर्क ...
‘लोकमत’ने १३ जून २१०९ रोजी उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील धोकादायक शाळांचे जिल्हानिहाय सर्वेक्षण प्रसिद्ध केले होते. ...
गोदावरीला गेल्या रविवारी सोमवारी आलेल्या पुरामुळे नाशिकच्या सराफ बाजारातील लखलखती सोनेरी दुनिया आणि सोन्याचा झगमगाट पाण्याखाली गेला होता. आता पुराचे पाणी ओसरल्याने सराफ बाजारातील झगमगाट पुन्हा परतु लागला असला तरी याच सराफ बाजारातील गल्ल्यांमध्ये साचल ...
दहावीनंतर तंत्रनिकेतन म्हणजेच पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या जागा राज्यातील महाविद्यालयांत मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्याने राज्यातील तब्बल २७ महाविद्यालयांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे यावर्षी मबाविद्यालय बंद करण्यासाठी प्रस्ताव सादर केले असून य ...
गेल्या अनेक दिवसांपासून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचा प्रश्न प्रलंबित आहे. विद्यापीठास उपकेंद्रासाठी जागा मिळाली असली तरी उपकेंद्र उभारणीसाठी कोणताही निधी प्राप्त झालेला नाही. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यासाठी येथील उपकेंद्र का ...
लग्न समारंभ, बारसं, घरगुती कार्यक्रमांच्या जेवणावळीसाठी माहुली झाडांच्या पानांच्या पत्रावळी वापरल्या जातात. मात्र, काळानुरूप प्लॅस्टिकच्या पत्रावळींमुळे पारंपरिक पत्रावळी व्यवसाय धोक्यात आला होता. गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी घातल ...
पुरुषोत्तम विद्यालयात शुक्रवारी (दि.16)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण दाखविण्यात आले. परंतु, दहावी आणि बारावीच्या विद्याथ्र्याची सध्या परीक्षा असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. त्यामुळे कार्यक ...
स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडी बरोबरच बहरला असून लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरी नाशिक शहरासह परिसरातील रस्त्यांवर आणि पर्यटन स्थळांवर ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. जगभरातील स्ट्रॅाबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाबळेश्वर बरोबरच नाशिक जिल्ह ...