माथेरानच्या डोंगररांगेतील निसर्गाचे वरदान लाभलेला टुमदार किल्ला म्हणजे पेब अर्थात विकटगड. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील पर्यटकांसाठी सर्व ऋतूमधील एक दिवसाच्या भटकंतीसाठी हा उत्तम पर्याय असला, तरी पावसाळ्यात पेबच्या भटकंतीसाठी पर्यटक विशेष प्राधान्य देत ...