१८३ जागांसाठी भरती : दोन हजार पेक्षा जास्त उमेदवारांची उपस्थिती ...
नवी मुंबईमध्ये पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. वाहने उभी करण्यासाठी जागाच नसल्यामुळे रोडवर जिथे जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जात आहेत. ...
दिघा ते ऐरोलीदरम्यान संपूर्ण नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. ...
Vegetables Became Expensive: राज्यभर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली आहे, तसेच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. ...
पावसामुळे खाडीपुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे व ब्रेक न लागल्याने दोन ट्रेलरचा अपघात झाला. ...
राज्यातील ३०६ बाजार समित्यांची शिखर संस्था व आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई बाजार समितीची ओळख आहे. ...
मुंबईच्या फळ बाजारामध्ये शुक्रवारी १,६५४ टन फळांची आवक झाली असून, यामध्ये ९३६ टन आंब्याचा समावेश आहे. ...
रेल्वेबोगद्याजवळ अतिक्रमण : भूमाफियांवर कारवाईकडे दुर्लक्ष ...