लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नामदेव मोरे

MIDC मधील रस्ता रूंदीकरणादरम्यान वाचविलेल्या वृक्षांची कत्तल - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :MIDC मधील रस्ता रूंदीकरणादरम्यान वाचविलेल्या वृक्षांची कत्तल

नेरूळ एलपी जवळील प्रकार : चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी ...

प्रथम क्रमांकाच्या इंदोरमध्ये नवी मुंबईच्या स्वच्छतेचे सादरीकरण  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रथम क्रमांकाच्या इंदोरमध्ये नवी मुंबईच्या स्वच्छतेचे सादरीकरण 

देशभरातील महानगरपालिकांच्या प्रतिनिधींची उपस्थिती; नवी मुंबईकरांसाठी अभिमानाचा क्षण. ...

श्रीराम मंदिरामुळे अयोध्येत रोजगार; APMC मार्केटमधील मजूर पुन्हा गावाकडे परतले - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :श्रीराम मंदिरामुळे अयोध्येत रोजगार; APMC मार्केटमधील मजूर पुन्हा गावाकडे परतले

मुंबईतील कामगारांची आयोध्येत घरवापसी सुरू; मुंबई बाजार समितीमधील मजूरही गावाकडे परतले  ...

सोनेरी दिवस आले अन् हळद हसली! बाजारभाव तेजीत, शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सोनेरी दिवस आले अन् हळद हसली! बाजारभाव तेजीत, शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा

मिरची, जिरे, वेलचीसह बहुतांश सर्व मसाल्याच्या पदार्थांचे दर मागील वर्षी तेजीत होते. काही वस्तूंचे दर पाच पट वाढले होते; परंतु हळदीला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले. ...

हळदीला आले सोनेरी दिवस, बाजारभाव तेजीत; हळदउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हळदीला आले सोनेरी दिवस, बाजारभाव तेजीत; हळदउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

यावर्षी देशभर हळदीला चांगला भाव मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही हळद १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात असून यामध्ये अजून वृद्धी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती द्या; विजय सिंघल यांच्या सूचना - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती द्या; विजय सिंघल यांच्या सूचना

प्रकल्पस्थळाला भेट देवून केली कामाची पाहणी ...

बुडालेल्या जहाजातून वाचलेले तरूण कुवेतमधील तुरूंगात अडकले: ऑल इंडिया सीफेरर्स युनीयनच्या प्रयत्नाने सुखरूप सुटका - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बुडालेल्या जहाजातून वाचलेले तरूण कुवेतमधील तुरूंगात अडकले: ऑल इंडिया सीफेरर्स युनीयनच्या प्रयत्नाने सुखरूप सुटका

नाशिकच्या तरूणांची शोकांतीका ...

माथाडी कामगारांचे आंदोलन स्थगीत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा यशस्वी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडी कामगारांचे आंदोलन स्थगीत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा यशस्वी

यामुळे चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे. ...