लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

केडीएमसीच्या बारावे घनकचरा कचरा प्रकल्पातील कचऱ्याला आग - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या बारावे घनकचरा कचरा प्रकल्पातील कचऱ्याला आग

बारावे कचरा प्रकल्पात सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. आज दुपारी कचऱ्याला आग लागल्याने आगीने लगेच राैद्र रुप धारण केले. ...

आगरी युथ फोरमतर्फे कुस्तीपटू वैष्णवी पाटीलला ५१ हजारांची मदत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आगरी युथ फोरमतर्फे कुस्तीपटू वैष्णवी पाटीलला ५१ हजारांची मदत

अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ गावातील कुस्तीपटू वैष्णवी पाटील ही पहिल्या महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धेत उपविजेती ठरली. ...

राहूल गांधींनी एक दिवस घाणा चालवून दाखवावा, मी शिवसेना साेडून देईन; आ. विश्वनाथ भाेईर यांचे काॅंग्रेसला आव्हान - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राहूल गांधींनी एक दिवस घाणा चालवून दाखवावा, मी शिवसेना साेडून देईन; आ. विश्वनाथ भाेईर यांचे काॅंग्रेसला आव्हान

'राहूल गांधी यांच्या पूर्वजांचे आडनाव खान हाेते. खान हे नाव शाेभणार नाही. त्यामुळे त्यांनी गांधी हे नाव लावले.' ...

5 वर्षीय इसहात इद्रीसीला मदत मिळाल्याने त्याच्या पडजिभेवरील छिद्रावर झाली शस्त्रक्रिया - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :5 वर्षीय इसहात इद्रीसीला मदत मिळाल्याने त्याच्या पडजिभेवरील छिद्रावर झाली शस्त्रक्रिया

इसहात हा कल्याणमध्ये राहताे. त्याची घरची परिस्थिती बिकट आहे ...

बीएसयूपी योजनेतील घरे अपात्र लाभार्थीना देण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बीएसयूपी योजनेतील घरे अपात्र लाभार्थीना देण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती

सविस्तर अहवाल न्यायालयास सादर करावा असे आदेश ...

अल्पवयीन मुलाला गुंगीचे औषध देत केला लैगिंक अत्याचार; पाेलिसांनी आराेपीला केली अटक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अल्पवयीन मुलाला गुंगीचे औषध देत केला लैगिंक अत्याचार; पाेलिसांनी आराेपीला केली अटक

अल्पवयीन मुलाला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे.  ...

भाजपा-शिवसेना शिंदे गटात वाद, कमळ चिन्ह लावण्यास माजी नगरसेवकाने घेतला आक्षेप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपा-शिवसेना शिंदे गटात वाद, कमळ चिन्ह लावण्यास माजी नगरसेवकाने घेतला आक्षेप

भाजपच्या महिला पदाधिकारी झाल्या आक्रमक, खडकपाडा पोलिस ठाण्यात केले आंदोलन ...

सौर ऊर्जा क्षेत्रात केडीएमसीची उत्तुंग भरारी, देशातील एकमेव महानगरपालिका ठरली - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सौर ऊर्जा क्षेत्रात केडीएमसीची उत्तुंग भरारी, देशातील एकमेव महानगरपालिका ठरली

या क्षेत्रात काम करणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका देशातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे. ...