३ मार्च राेजी शिवसेना नगरसेवकांची बैठक आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी घेतली. ...
भोजन शाकाहारी किंवा मांसाहारी असले, तरी ते चमचमीत, झणझणीत आणि चविष्ट तयार करून तृप्तीचा ढेकर देण्यासाठी मसाले महत्त्वाचे असतात. ...
पाेलिसांनी त्याच्याकडून ४७ ताेळे साेने, माेबाईल, लॅपटाॅप हस्तगत केले आहे. राेशन चाेरलेला पैसा डान्सबारमध्ये उडवायचा. ...
रविवारच्या रात्री पाेलिस नियंत्रण कक्षातून काेळसवाडी पाेलिस ठाण्यात फाेन आला. ...
आयुक्तांच्या लक्षात आल्याने राेखला गेला भ्रष्टाचार ...
KDMC : कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या मुख्यालयातील सहाय्यक उपायुक्तांच्या केबीनमधून पाच फाईल गहाळ झाल्याची घटना समाेर आली आहे. या घटनेमुळे महापालिका मुख्यालयात एकच खळबळ माजली हाेती. ...
फेरीवाला धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना KDMCत आणून बसवू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे. ...
डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव ते माणकोली खाडी पूलाचे काम अंतिम टप्प्यात असून हा पूल मे अखेर्पयत वाहतूकीसाठी खुला होणार आहे. ...