शहराच्या पश्चिम भागातील जोशी बाग परिसरात शेख नावाची इमारत आहे. ही इमारत तीन मजली आहे. ...
या प्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत असून फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. ...
अटक करण्यात आलेल्या महिला दलालांची नावे अंजू सिसाेदिया आणि सरीता सिसाेदिया अशी आहेत. या दाेघीही नवी मुंबईत राहतात. ...
अल्पा जगताप हिने एलिफंटा ते कारंजा पाेर्ट हे १८ किलाेमीटरचे अंतर पाच तास ५६ मिनिटात पार केले. ...
-शहाड नजीक असलेल्या बंदरपाडा येथील लाकडाच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराने कारखान्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आले. ...
या रस्त्याच्या दुतर्फा १२०० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. ...
कार्यक्रमास महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. ...
मानिवली गावात जल जीवन मिशन अंतर्गत दीड काेटी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा याेजना राबविली जात आहे. ...