लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

केडीएमसीच्या उंबर्डे कचरा प्रकल्पास आग - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या उंबर्डे कचरा प्रकल्पास आग

कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील उंबर्डे कचरा प्रकल्पातील कचऱ््याला आज दुपारी दोन वाजता अनाचक आग लागल्याची घटना घडली. वारा जास्त असल्याने ... ...

तरीही युवराज किती ही पोटदुखी? खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले ट्वीट - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तरीही युवराज किती ही पोटदुखी? खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले ट्वीट

आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर ...

मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांचे ताेंड गाेड केले, मिठाईचे वाटप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांचे ताेंड गाेड केले, मिठाईचे वाटप

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जल्लोष ...

"विरोधकांनी आकांडतांडव बंद करावा", शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचा विरोधकांना सल्ला - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"विरोधकांनी आकांडतांडव बंद करावा", शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचा विरोधकांना सल्ला

राज्यातील सत्ता संघर्षावर न्यायालयाने आज निर्णय दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. ...

जीवनात काही मिळवायचे असेल तर केवळ स्वप्न बघू नका, प्रयत्न करा; केडीएमसी आयुक्तांचे विद्यार्थ्यांना आवाहन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जीवनात काही मिळवायचे असेल तर केवळ स्वप्न बघू नका, प्रयत्न करा; केडीएमसी आयुक्तांचे विद्यार्थ्यांना आवाहन

कल्याण पूर्व येथील कमलादेवी कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्सच्या पदवीदान समारोहावेळी आयुक्त प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित हाेते. यावेळी त्यांनी हे आवाहन केले. ...

'त्या' वादग्रस्त बेकायदा इमारतीवर केडीएमसीची कारवाई - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'त्या' वादग्रस्त बेकायदा इमारतीवर केडीएमसीची कारवाई

ही कारवाई करतेवेळी पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. ...

"महाराष्ट्रात महिला गायब होण्यामागे कोणाचे रॅकेट?", नाना पटोले यांचा सवाल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"महाराष्ट्रात महिला गायब होण्यामागे कोणाचे रॅकेट?", नाना पटोले यांचा सवाल

सांगलीतील एका नीट परिक्षा केंद्रावर मुलींना कपडे उलटे करुन घालण्यास लावले या प्रश्नावर पटोले यांनी सांगितले की, महाराष्ट्रातल्या शिक्षण प्रणालीचा आणि सरकार यात जमीन आसमानचा फरक आहे. ...

कल्याण ग्रामीण भागातील अमृत पाणी पुरवठा याेजनेच्या कामाचा स्थायी समिती माजी सभापतीनी घेतला आढावा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण ग्रामीण भागातील अमृत पाणी पुरवठा याेजनेच्या कामाचा स्थायी समिती माजी सभापतीनी घेतला आढावा

कल्याण ग्रामीण मधील गोळवली, दावडी , सोनारपाडा आणि मानपाडा या गावांमध्ये केंद्र सरकारच्या याेजने अंतर्गत अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ...