लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

स्वातंत्र्य दिनाची सुट्टी म्हणून कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाने ओपीडीलाही सुट्टी  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्वातंत्र्य दिनाची सुट्टी म्हणून कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाने ओपीडीलाही सुट्टी 

ओपीडी स्वातंत्र्य दिनाच्या सुटीनिमित्त बंद असल्याने, ओपीडीत उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना उपचाराविनाच परत जावे लागले.  ...

२७ गावातील पथदिव्यांच्या वीजबिलांचा प्रश्न आयुक्तांनी लावला मार्गी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :२७ गावातील पथदिव्यांच्या वीजबिलांचा प्रश्न आयुक्तांनी लावला मार्गी

वीज वितरण कंपनीसोबत बैठक घेऊन वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली वीज बीलांपाटी थकबाकी १ कोटी ३७ लाख रुपये भरण्याचा निर्णय घेतला आहे. ...

केडीएमसीने नागरिकांना मुदतीत दर्जेदार सेवा देण्यासाठी १०७ सेवा केल्या अधिसूचित - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीने नागरिकांना मुदतीत दर्जेदार सेवा देण्यासाठी १०७ सेवा केल्या अधिसूचित

सरकारने अधिसुचित केलेल्या ५८ सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क आदेशान्वये संपूर्ण महापालिकेमार्फत देण्यात येत आहेत. ...

शिंदे गटाचा मोठा पदाधिकारी हप्ते घेतो, म्हणून फेरीवाल्यांची समस्या सुटत नाही; राजू पाटलांचा आरोप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदे गटाचा मोठा पदाधिकारी हप्ते घेतो, म्हणून फेरीवाल्यांची समस्या सुटत नाही; राजू पाटलांचा आरोप

डोंबिवलीतील नामांकीत लोकांचा फोटो काढून ज्यांनी डोंबिवलीचे वाटोळे केले. ...

केडीएमसीतील सहाय्यक आयुक्तांचा पदभार काढून घ्यावा; नगरविकास खात्याकडे तक्रार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीतील सहाय्यक आयुक्तांचा पदभार काढून घ्यावा; नगरविकास खात्याकडे तक्रार

६५ बेकायदा इमारत प्रकरणातील तक्रारदारांची नगरविकास खात्याकडे तक्रार ...

कल्याण रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममधून चार वर्षाच्या मुलाचे अपहरण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कल्याण रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममधून चार वर्षाच्या मुलाचे अपहरण

अवघ्या ८ तासात कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने घेतला मुलाचा शोध ...

Kalyan: कल्याण बस डेपोचे इन आऊट गेट बंद करण्यास रिक्षा चालकांचा विरोध - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: कल्याण बस डेपोचे इन आऊट गेट बंद करण्यास रिक्षा चालकांचा विरोध

Kalyan: कल्याण बस डेपोचे इन आऊट गेट काल बंद करण्यात आल्याने त्याला रिक्षा चालकांनी विरोध केला. त्याठिकाणी काही वेळ रिक्षा चालकांनी रिक्षांचा बंद पाळत निषेध व्यक्त केला. यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर यानी धाव घेतली. ...

एनआरसी प्रकरणी कामगारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची घेतली भेट - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एनआरसी प्रकरणी कामगारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

स्वत: लक्ष घालून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन युनिनच्या शिष्टमंडळास दिले आहे. ...