लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

'अफजल खानाच्या वधाचा बॅनर सरकारने काढला, त्यांचा बाप लागतो का तो?' - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'अफजल खानाच्या वधाचा बॅनर सरकारने काढला, त्यांचा बाप लागतो का तो?'

विश्व हिंदू परिषदेचे नेते शंकर गायकर यांची सरकारवर सडकून टीका ...

नळाला पाणी येत नाही, आले तर तेही दूषित; शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने विचारला प्रशासनाला जाब - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नळाला पाणी येत नाही, आले तर तेही दूषित; शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने विचारला प्रशासनाला जाब

शहराच्या पश्चिमेतील ठाणकरपाडा, बेतूरकरपाडा, मनिषानगर, दुर्गानगर, साईनगर या भागात पाणी टंचाई आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. ...

दिवसा रेकी रात्री चोरी; महागड्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवसा रेकी रात्री चोरी; महागड्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याणमधील पूर्वेकडील चक्की नाका परिसरात एका बॅटरीच्या दुकानात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करत लाखो रुपयांची बॅटरी चोरून नेल्या होत्या. ...

केडीएमसीच्या घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन

महापालिकेत घनकचरा विभागात कार्यरत असलेले सुमारे ६५० पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने शहरात कचरा प्रश्न उद्भवण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...

कॅपिटल आऊटलेची रक्कम वसूल होऊन देखील टोलवसूली सुरुच - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कॅपिटल आऊटलेची रक्कम वसूल होऊन देखील टोलवसूली सुरुच

टोल वसूली प्नकरणी नव्याने याचिका दाखल करणार, याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांची माहिती ...

अतिधोकादायक इमारतींच्या सर्व्हेक्षणासाठी केडीएमसीकडून विशेष पथकाची नियुक्ती - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अतिधोकादायक इमारतींच्या सर्व्हेक्षणासाठी केडीएमसीकडून विशेष पथकाची नियुक्ती

जुन्या इमारती कोसळून होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी निर्णय ...

केडीएमसीचा तीन बड्या बिल्डरांना दणका, बेकायदा होर्डिंग प्रकरणी कोट्यवधींचा दंड - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीचा तीन बड्या बिल्डरांना दणका, बेकायदा होर्डिंग प्रकरणी कोट्यवधींचा दंड

आम आदमी पार्टीचे २७ दिवसापासून सुरु असलेले आंदोलन मागे ...

राज ठाकरे यांना चुकीची माहिती! टोलची याचिका मागे घेतलेली नाही; याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर आले समोर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरे यांना चुकीची माहिती! टोलची याचिका मागे घेतलेली नाही; याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर आले समोर

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आनंद कुलकर्णी यांची अभ्यास समिती नेमली, पण ते निवृत्त झाले. - घाणेकर ...