![आपल्या सवयी बदलत नाही तोपर्यंत शहर स्वच्छ होणे कठीण, केडीएमसी आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांचे आवाहन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com आपल्या सवयी बदलत नाही तोपर्यंत शहर स्वच्छ होणे कठीण, केडीएमसी आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांचे आवाहन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com]()
Kalyan News: आपल्या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत शहर स्वच्छ होणे कठीण असल्याचे परखड मत केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी व्यक्त केले. ...
![गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचा मोबाईल चोरणारे दोन सराई चोरटे गजाआड - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचा मोबाईल चोरणारे दोन सराई चोरटे गजाआड - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com]()
कल्याण आणि कसारा रेल्वे स्टेशन दरम्यान काही दिवसापूर्वी लोकलमध्ये प्रवास करताना दोन प्रवासांचे मोबाईल चोरीला गेलो होते. ...
![भंडार्ली उत्तरशिव गोठेघर ग्रामस्थ घेणार म्हाडा इमारतींचा ताबा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com भंडार्ली उत्तरशिव गोठेघर ग्रामस्थ घेणार म्हाडा इमारतींचा ताबा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com]()
प्रांत अधिकाऱ्यांनी ६ सप्टेंबर रोजी नागरिकांना न्याय देण्याचे तोंडी आश्वासन दिले असताना आजपर्यंत नागरिकांना न्याय मिळाला नाही. ...
![कल्याणमध्ये घर देतो सांगून फसवणूक करणाऱ्या सुनिल पोटेला साडे चार वर्षाची शिक्षा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com कल्याणमध्ये घर देतो सांगून फसवणूक करणाऱ्या सुनिल पोटेला साडे चार वर्षाची शिक्षा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com]()
सुनिल पोटे यांनी कल्याणमधील रहिवासी पूरण रामकृपाल मौर्या यांना एक घर आणि दुकानाचा गाळा देतो असे सांगितले होते. ...
![कल्याणच्या किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com कल्याणच्या किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com]()
माळशेज घाट वनक्षेत्र आणि पर्यटन स्थळ विकास समितीचे अध्यक्ष शिर्के सातवाहन याने कल्याण तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. ...
![फेरीवाला प्रश्न सोडविला नाही तर...; आमदार राजू पाटील यांचा केडीएमसीला इशारा, आयुक्तांची घेतली भेट - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com फेरीवाला प्रश्न सोडविला नाही तर...; आमदार राजू पाटील यांचा केडीएमसीला इशारा, आयुक्तांची घेतली भेट - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com]()
या वेळी विविध विषयावर त्यांनी चर्चा करुन तोडगा काढण्याची मागणी केली आहे. ...
![केडीएमसीच्या कामगारांना हवा आहे २५ हजार रुपयांचा बोनस - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com केडीएमसीच्या कामगारांना हवा आहे २५ हजार रुपयांचा बोनस - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com]()
या संदर्भात युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आज महापालिका आयुक्त डा. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. ...
![भाजपाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकू..; रिपाई आठवले गटाचे दयाल बहादूरे यांचा इशारा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com भाजपाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकू..; रिपाई आठवले गटाचे दयाल बहादूरे यांचा इशारा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com]()
कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात रिपाई आठवले गटाचा आज जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...