लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

Kalyan: केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी दुचाकीवरुन केली स्वच्छतेची पाहणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी दुचाकीवरुन केली स्वच्छतेची पाहणी

Kalyan News: दिवाळीनिमित्त कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत विशेष स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. या स्वच्छता मोहिमेची पाहणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी दुचाकीवरुन फेरफटका मारुन केली. ...

हरवलेली चार वर्षाची अन्यन्या सापडल्यानंतरच पोलिसांचा जीव भांडयात पडला - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हरवलेली चार वर्षाची अन्यन्या सापडल्यानंतरच पोलिसांचा जीव भांडयात पडला

१८ तासाच्या अथक प्रयत्नानंतर चार वर्षाची मुलगी एका महिलेजवळ सपडली. मुलगी सापडल्यावर पोलिसांचा जीव भांड्यात पडला. ...

कल्याणमध्ये गावठी कट्टा विकण्यास आलेल्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये गावठी कट्टा विकण्यास आलेल्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

कल्याण कोळशेवाडी पोलिसांची कारवाई ...

केडीएमसीतील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना प्रथमच ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीतील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना प्रथमच ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर

महानगरपालिकेच्या वर्ग-१ आणि २ च्या अधिकारी वर्गास तसेच वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचारी वर्गास १८ हजार रुपये सानुग्रह अनुदान यावर्षी देण्याचे जाहिर करण्यात आले आहे. ...

पाण्यासाठी महिलांचे केडीएमसीच्या विरोधात हंडा कळशी उपोषण - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाण्यासाठी महिलांचे केडीएमसीच्या विरोधात हंडा कळशी उपोषण

जोपर्यंत पाणी समस्या सूटत नाही. ताेपर्यंत हे बेमुदत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा कपोते यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. ...

कल्याण पूर्वेत भाजपला धक्का, भाजप महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेत भाजपला धक्का, भाजप महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.  ...

वाढीव रकमेच्या दिवाळी बोनसमुळे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा आनंदात - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाढीव रकमेच्या दिवाळी बोनसमुळे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा आनंदात

कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपये बोनस जाहीर, उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना १६,५०० रूपये बोनस, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पालिका कर्मचाऱ्यांनी मानले आभार. ...

अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने लग्न - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने लग्न

मुलीच्या मृत्यूनंतर मुलीच्या नातेवाईकांनी मुलाला; काळे फासत नातेवाईकांना दिला चांगलाच चोप, पोलिस तपास सुरु ...