लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

इच्छा शक्ती असेल तर फेरीवाल्यांचा प्रश्न सुटेल - मनसे आमदार राजू पाटील - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :इच्छा शक्ती असेल तर फेरीवाल्यांचा प्रश्न सुटेल - मनसे आमदार राजू पाटील

राजू पाटील यांनी घेतली आयुक्त इंदूराणी जाखड यांची भेट ...

कल्याणमध्ये रस्त्यावर अवतरले यमराज - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये रस्त्यावर अवतरले यमराज

यमराजने दिले वाहन चालकांना वाहतूक नियमांचे धडे, रस्ते अपघात टाळण्यासाठी कल्याण वाहतूक विभागाचा अनोखा उपक्रम. ...

हवेची गुणवत्ता खराब करणाऱ्या बिल्डरांना केडीएमसीच्या नव्या आयुक्तांचा दणका - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हवेची गुणवत्ता खराब करणाऱ्या बिल्डरांना केडीएमसीच्या नव्या आयुक्तांचा दणका

नव्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलली असून त्यांनी बिल्डरांना चांगलाच दणका दिला आहे. ...

कल्याण डोंबिवलीतील विकास कामे नव्या महिला आयुक्तांकडून जलदगतीने आणि युद्धपातळीवर केली जातील - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीतील विकास कामे नव्या महिला आयुक्तांकडून जलदगतीने आणि युद्धपातळीवर केली जातील

खासदार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आपेक्षा ...

 कल्याण डोंबिवलीचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची बदली; नव्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवलीचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची बदली; नव्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची बदली करण्यात आली आहे. ...

वरप गावानजीक टाटा पावर हाऊसमध्ये बिबट्याचा वावर, बिबट्या सीसीटीव्हीत कैद - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वरप गावानजीक टाटा पावर हाऊसमध्ये बिबट्याचा वावर, बिबट्या सीसीटीव्हीत कैद

या घटनेमुळे गाव परिसरात नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. ...

हवेतील प्रदूषणामुळे वाहतूक पोलिस ॲक्शन मोडवर, पीयूसी न करणाऱ्या ६४ वाहन, चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हवेतील प्रदूषणामुळे वाहतूक पोलिस ॲक्शन मोडवर, पीयूसी न करणाऱ्या ६४ वाहन, चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई

अशा वाहनांची झडाझडती घेत वाहतूक पोलिसांनी ६४ वाहन चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. ...

 बसेस भंगारात काढण्याचे नियम धाब्यावर बसविल्याने केडीएमसी वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : बसेस भंगारात काढण्याचे नियम धाब्यावर बसविल्याने केडीएमसी वादाच्या भोवऱ्यात

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने नादुरुस्त बसेस भंगारात काढण्यासाठीचे सरकारी नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. ...