लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

 मेट्रो १२ ची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर होणार; MMRDA बैठकीत खासदार शिंदेंच्या मागणीला यश - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : मेट्रो १२ ची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर होणार; MMRDA बैठकीत खासदार शिंदेंच्या मागणीला यश

या बैठकीत महानगर आयुक्तांसह एमएमआरडीएचे अधिकारी, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ या पालिकांचे प्रशासकीय प्रमुख उपस्थित होते. ...

Kalyan: आज प्रत्येकाला आरक्षणाची गरज वाटते हे दुःखदायक, मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: आज प्रत्येकाला आरक्षणाची गरज वाटते हे दुःखदायक, मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया

Medha Patkar News: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना आणि आदिवासीना आरक्षण दिले. ते देखील १० वर्षासाठी होते. त्यानंतर आरक्षणाची गरज राहू नये. मात्र आज उलटं होत आहे. ...

कंत्राटदार बदलले तरी कंत्राटी सफाई कामगारांचा रोजगार जाता कामा नये - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कंत्राटदार बदलले तरी कंत्राटी सफाई कामगारांचा रोजगार जाता कामा नये

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची मागणी. ...

कल्याणजवळील कांबा येथे आढळला आठ फुटांचा भला मोठा अजगर - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणजवळील कांबा येथे आढळला आठ फुटांचा भला मोठा अजगर

वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करून लवकरच जंगलात सोडण्यात येणार ...

कल्याणचा प्रसिद्ध गिर्यारोहक प्रशिल अंबादे यांने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर फडकवला तिरंगा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणचा प्रसिद्ध गिर्यारोहक प्रशिल अंबादे यांने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर फडकवला तिरंगा

Kalyan News: कल्याणमध्ये राहणारे प्रसिद्ध गिर्यारोहक प्रशिल जयदेव अंबादे यांने १३ दिवसापर्यंत चाललेल्या भारत नेपाल मोहिमे अंतर्गत एवरेस्ट बेस कॅम्पवर तिरंगा फडकवला आहे. ...

'माझ्यावर हल्ला करणाऱ्यासोबत कुटुंबीय नव्हते, त्यामुळे दुसरा जबाब नोंदवला' - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'माझ्यावर हल्ला करणाऱ्यासोबत कुटुंबीय नव्हते, त्यामुळे दुसरा जबाब नोंदवला'

हल्ला प्रकरणी उलट सुलट चर्चा सुरु असल्याने प्रधान यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ...

राज्य स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या आस्था, देवांशला ४ पदके - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज्य स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या आस्था, देवांशला ४ पदके

अशी कामगिरी करणारी आस्था ही ठाणे जिल्ह्यातील पाहिली खेळाडू ठरली आहे.  ...

एकतर्फी प्रेमातून तरुणाने केला तरुणीच्या बहिणीचा पाठलाग, मोबाईल हिसकावून काढला पळ - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एकतर्फी प्रेमातून तरुणाने केला तरुणीच्या बहिणीचा पाठलाग, मोबाईल हिसकावून काढला पळ

पोलिस अधिकारी हेमंत ढोले यांनी या प्रकरणाची माहिती मिळाली. ...