लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

वेगवेगळ्या रंगाने जरी रंगले असलो तरी आम्हाला एकत्र ठेवणारा रंग भगवा आहे: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विधान - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वेगवेगळ्या रंगाने जरी रंगले असलो तरी आम्हाला एकत्र ठेवणारा रंग भगवा आहे: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विधान

डोंबिवलीत शिवसेना शहर शाखेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी साजरी केली रंगपंचमी ...

वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटीच्या शैक्षणिक परिषदेने मानद डॉक्टरेटसाठी निलेश भणगे यांचे नामांकन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटीच्या शैक्षणिक परिषदेने मानद डॉक्टरेटसाठी निलेश भणगे यांचे नामांकन

संस्थेकडे सध्या वन्यजीव आणि रस्त्यावरील प्राण्यांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका आहेत. ...

शिवतीर्थावर हिंदू शब्द उच्चारण्याची हिंमत झाली नाही, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवतीर्थावर हिंदू शब्द उच्चारण्याची हिंमत झाली नाही, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

'ओमर अब्दुल्लाला जाब विचारण्याची हिंमत कुठून येईल ?' ...

कॅप्टन  विनयकुमार सचान यांच्या स्मृतीदिनी महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कॅप्टन  विनयकुमार सचान यांच्या स्मृतीदिनी महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली

कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील डोंबिवली शहरात राहणारे शूर वीर कॅ.विनयकुमार सचान यांना  मातृभूमीच्या रक्षणासाठी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना २४ मार्च २००३ रोजी  वीरमरण आले. ...

शाळेच्या आरक्षित जागेवर उभी केली चार मजली बेकायदा इमारत, केडीएमसीने चालविला हातोडा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शाळेच्या आरक्षित जागेवर उभी केली चार मजली बेकायदा इमारत, केडीएमसीने चालविला हातोडा

महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी ही कारवाई केली आहे. ...

केडीएमसीकडून बेकायदा बांधकामांची माहिती देण्यास टाळाटाळ, याचिकाकर्त्याचा आराेप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीकडून बेकायदा बांधकामांची माहिती देण्यास टाळाटाळ, याचिकाकर्त्याचा आराेप

उच्च न्यायालयात केडीएमसीने दिलेली माहिती खोटी ...

Kalyan: ...आणि तो चक्क वाहतूक पोलिसांच्या गाडी खाली झोपला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: ...आणि तो चक्क वाहतूक पोलिसांच्या गाडी खाली झोपला

Kalyan News: वाहतूक पोलिसांनी त्याची गाडी टोईंग केली. त्याने त्याचा पोलिसांना जाब विचारण्याऐवजी पोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ तो चक्क वाहतूक पोलिसांचा गाडी खालीच जाऊन झोपला. हा प्रकार कल्याण पश्चिमेतील खडकपाडा घडला. ...

जल जागृती सप्ताहानिमित्त केडीएमसी आयुक्तांचा पाहणी दौरा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जल जागृती सप्ताहानिमित्त केडीएमसी आयुक्तांचा पाहणी दौरा

जलनायक डॉ. स्नेहल दोंदे यांच्यासह कल्याण डोंबिवली परिसराची चला जाणू या नदीला या उपक्रमांतर्गत काल पाहणी केली. ...