लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

मनाचा मोठेपणा दाखविला असता तर समाजाला संघर्ष करण्याची वेळ आली नसती; उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनाचा मोठेपणा दाखविला असता तर समाजाला संघर्ष करण्याची वेळ आली नसती; उद्धव ठाकरेंना टोला

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपूत्रांंसह आगरी समाजाने संघर्ष केला. ...

रेरा फसवणूक प्रकरणातील त्या बेकायदा बांधकामातील  घरांची नाेंदणी आणि खरेदी विक्री करु नये - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेरा फसवणूक प्रकरणातील त्या बेकायदा बांधकामातील  घरांची नाेंदणी आणि खरेदी विक्री करु नये

Kalyan: कल्याण डोंबिवलीतील 65 बिल्डरांनी रेरा प्राधिकरणासह कल्याण डोंबिवली महापालिका आणि राज्य सरकारची फसवणू केल्याचे उघड झाल्याने या बेकायदा बांधकामातील घरांची खरेदी विक्री केली जाऊ नये. तसेच घरांची नोंदणी केली जाऊ नये. ...

Kalyan: कल्याण स्टेशन पारिसरात सगळ्य़ांना मुभा आम्हाला मात्र बंदी, टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Kalyan: कल्याण स्टेशन पारिसरात सगळ्य़ांना मुभा आम्हाला मात्र बंदी, टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ

Kalyan: कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास काम सुरु आहे. त्यामुळे पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. रिक्षा, बस, टेम्पो यांना स्टेशन परिसरात वाहतूकीसाठी कुठलीही बंदी नाही. मात्र सहा आसनी रिक्षा चालकांना बंदी करण्यात आली आहे ...

सीमावादाला देवेंद्र फडणवीस यांचे फुटीरतावादी राजकारण कारणीभूत, सुषमा अंधारे यांचा आरोप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सीमावादाला देवेंद्र फडणवीस यांचे फुटीरतावादी राजकारण कारणीभूत, सुषमा अंधारे यांचा आरोप

आता भाजपा राज्याराज्यात भांडण लावत आहे. हे अत्यंत वाईट आहे, सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. ...

प्राणीमित्रांच्या तत्परतेमुळे मदाऱ्याच्या तावडीतून दोन माकडांची सुटका - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्राणीमित्रांच्या तत्परतेमुळे मदाऱ्याच्या तावडीतून दोन माकडांची सुटका

माकडांना दिलं वनविभागाच्या ताब्यात ...

जागरुक नागरिक फाऊंडेशनचा कल्याणमधील धरणे आंदाेलन मागे घेण्यास नकार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जागरुक नागरिक फाऊंडेशनचा कल्याणमधील धरणे आंदाेलन मागे घेण्यास नकार

नागरिकांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने आंदोलन ...

देवगिरी एक्सप्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास दरोडा, सापळा रचून दरोडेखोरांना अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवगिरी एक्सप्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास दरोडा, सापळा रचून दरोडेखोरांना अटक

रेल्वे पोलिस तत्काळ कल्याण रेल्वे स्थानकावर सापळा रचत सहा दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. ...

बेकायदा बांधकाम प्रकरणी कॅगकडून लेखा परिक्षण करण्यात यावे, हजारो कोटी रुपयाची बुडीत रक्कम निश्चीत करावी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बेकायदा बांधकाम प्रकरणी कॅगकडून लेखा परिक्षण करण्यात यावे, हजारो कोटी रुपयाची बुडीत रक्कम निश्चीत करावी

बुडीत रक्कम निश्चीत करुन विभागनिहाय संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते कौस्तूभ गोखले यांनी राज्याच्या प्रधान सचिवांसह नगरविकास विभागाकडे केली आहे. ...