लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

KDMC: सफाई कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याने श्रमजीवी कामगार संघटनेचा केडीएमसीवर धडक मोर्चा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMC: सफाई कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याने श्रमजीवी कामगार संघटनेचा केडीएमसीवर धडक मोर्चा

KDMC News: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा गाडय़ा काम करणा:या सफाई कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याने श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ...

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी आरोपी गजाआड - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी आरोपी गजाआड

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी आरोपी अटक करण्यात आली आहे.  ...

वाचन प्रेरणा स्पर्धेत केडीएमसी हद्दीतील ४० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाचन प्रेरणा स्पर्धेत केडीएमसी हद्दीतील ४० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

"शासनाच्या निर्देशानुसार १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत महापालिकेने वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी कर्मचारी तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील सर्वभाषिक विद्यार्थी यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी." ...

KDMC: आयुक्तांनी भेट नाकारल्याने जागरुक नागरिक फाऊंडेशनचे केडीएमसी प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMC: आयुक्तांनी भेट नाकारल्याने जागरुक नागरिक फाऊंडेशनचे केडीएमसी प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन

KDMC News: कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर विविध नागरी समस्या सोडविण्याच्या मागणकरीता जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने ५ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. ...

समाजात बदल अपेक्षित असेल तर मुलांना लहापणापासूनच स्त्रियांचा आदर करायला शिकवा - अभिनेत्री अनिता दाते - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :समाजात बदल अपेक्षित असेल तर मुलांना लहापणापासूनच स्त्रियांचा आदर करायला शिकवा - अभिनेत्री अनिता दाते

आगरी युथ फोरम तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ वा अखिल भारतीय आगरी महोत्सवात ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतील कलाकरांनी उपस्थिती लावली होती. ...

आगरी बोली कवी संमेलनात कवींनी मांडली प्रकल्पग्रस्तांची व्यथा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आगरी बोली कवी संमेलनात कवींनी मांडली प्रकल्पग्रस्तांची व्यथा

निमित्त होते आगरी युथ फोरम डोंबिवलीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आगरी महोत्सवातील कवी संमेलनाचे. ...

कल्याण- शीळ रोडवर पलावा उड्डाणपूलावरील गर्डर टाकण्यासाठी वाहतूकीत बदल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण- शीळ रोडवर पलावा उड्डाणपूलावरील गर्डर टाकण्यासाठी वाहतूकीत बदल

कल्याण- शीळ रोडवर पलावा उड्डाणपूलावरील गर्डर टाकण्यासाठी वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.  ...

KDMCला ऊर्जा संवर्धनासाठी राज्य सरकारकडून प्रथम पुरस्कार; सौरऊर्जा यंत्रणामुळे १८ कोटी युनिटची बचत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMCला ऊर्जा संवर्धनासाठी राज्य सरकारकडून प्रथम पुरस्कार; सौरऊर्जा यंत्रणामुळे १८ कोटी युनिटची बचत

KDMCला ऊर्जा संवर्धनासाठी राज्य सरकारकडून प्रथम पुरस्कार मिळाला आहे.    ...