लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

मिठाईवाला प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी, मिठाईवाला यांच्या संमतीपत्रानुसार मोबदल्याचे वाटप; प्रांत अधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मिठाईवाला प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी, मिठाईवाला यांच्या संमतीपत्रानुसार मोबदल्याचे वाटप; प्रांत अधिकाऱ्यांची माहिती

मिठाईवाला यांनी दिलेल्या संमतीपत्राच्या आधारे मोबदला वाटपाचा निर्णय घेण्यात आला असून प्राप्त तक्रारीनुसार पुन्हा सुनावणी घेतली जाणार असल्याची माहिती कल्याणचे प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी दिली आहे. ...

'त्याच्या' नावे जागा नसताना २ कोटी ८ लाखांचा मोबदला अन्य व्यक्तीच्या नावे वाटप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'त्याच्या' नावे जागा नसताना २ कोटी ८ लाखांचा मोबदला अन्य व्यक्तीच्या नावे वाटप

मिठाईवाला हे बल्याणी  येथे २०११ सालापासून राहतात. त्यांची दुसऱ्या ठिकाणी जागा आहे. ...

आनंद परांजपे यांच्या विरोधात चार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आनंद परांजपे यांच्या विरोधात चार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कल्याण-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या विरोधात कल्याण डोंबिवलीतील चार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून सामाजिक संस्थेला एक लाखाची मदत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून सामाजिक संस्थेला एक लाखाची मदत

कल्याण पश्चिमेतील बापगाव येथील चिंरजीवी आणि मैत्रकूल ही संस्था अनाथ आणि गरजू मुलांच्या शिक्षणासाठी कार्यत आहे. ...

कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड; डॉक्टर आणि नर्सलाही केली बेदम मारहाण - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड; डॉक्टर आणि नर्सलाही केली बेदम मारहाण

कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रूग्णालयाची तोडफोड केली.  ...

कल्याण-डोंबिवलीतील ३६० कोटींच्या रस्ते कामांना सुरुवात - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीतील ३६० कोटींच्या रस्ते कामांना सुरुवात

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रातिनिधीक भूमीपूजन करून रस्ते कामाला सुरूवात करण्यात आली आहे. ...

कल्याणच्या महा रोजगार मेळाव्यास तरुणांची तुफान गर्दी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या महा रोजगार मेळाव्यास तरुणांची तुफान गर्दी

साडे ५ हजार तरुणांनी या मेळाव्याला हजेरी लावली. तर यावेळी तब्बल २ हजार १५२ तरुणांना थेट नियुक्ती पत्रे देण्यात आली. ...

"पायाखालची वाळू सरकल्यानेच महाविकास आघाडीचा सरकारच्या विरोधात महामोर्चा" - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"पायाखालची वाळू सरकल्यानेच महाविकास आघाडीचा सरकारच्या विरोधात महामोर्चा"

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची टीका ...