रेरा आणि केडीएमसीची फसवणू करुन बाेगस बांधकाम परवानगी मिळविलेल्या आणखीन एका बेकायदा बांधकामावर महापालिकेच्या कारवाई पथकाने हाताेडा चालविला आहे. ...
गेल्या दोन वर्षात त्याने विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४१ चोरी आणि फसवणूकीचे प्रकार केले आहेत. ...
नियम मोडणाऱ्या वाहनचालकाना यमराजाने दिले गुलाबाचे फुल ...
प्रियकरासह त्याच्या साथीदाराला पाेलिसानी ठाेकल्या बेड्या ...
महापालिकेचे प्रभारी आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार ही करावाई करण्यात आली आहे. ...
समांतर हस्तांतरणाचा परवाना अदानीला देण्यास विरोध ...
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे या रेल्वे कर्मचाऱ्याच्या निष्काळजपणाबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...
पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसाठी वार्षिक गुन्हेगारीच्या आधारे श्रेणी ठरविले जाते. ...