Crime News: चार वर्षापूर्वी इन्क्रीमेंट राेखल्याच्या रागातून आरपीएफ जवानाने आरपीएफ इन्स्पेक्टर बसवराज गर्ग यांची हत्या केल्याची घटना काल रात्री कल्याण रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या वसाहतीत घडली आहे. ...
Crime News : रेल्वे प्रवासात एक कुटुंब त्यांची बॅग विसरले. बॅगेत ४४ ताेळे साेने आणि दीड किलाे चांदीचे दागिने हाेते. श्रीराम सूर्यंप्रसाद एळूरिपटी नावाचा व्यक्ती त्याच्या मुलीचे दागिने हैद्राबाद येथून घेऊन मेल एक्सप्रेसने अंबरनाथला येत हाेते. ...
Crime New: मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर ही लाेकल गाडी आहे. या लाेकल गाडीत काेपर ते डाेंबिवली रेल्वे स्थानका दरम्यान दाेन जणांनी चाेरी केल्याच्या संशय़ावरुन प्रवाशांनी त्यांना मारहाण केली. ...