वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी विटावा येथे सभेचे आयोजन केले होते. या सभेस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, मा. विरोधीपक्ष नेते मिलींद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मनिषा करलाद यांनी विटावा ...
श्रीकांत शिंदे हे महायुतीतर्फे तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहे. त्यांच्या विरोधात मविआच्या उमेदवार वैशाली दरेकर या निवडणूक लढवित आहेत. त्याचबरोबर ‘बिग बॉस फेम’ अभिजीत बिचकुले यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...