लाईव्ह न्यूज :

default-image

मुरलीधर भवार

कल्याणमधील तरुणाच्या हत्ये प्रकरणी चौघांना अटक; पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून केली हत्या - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील तरुणाच्या हत्ये प्रकरणी चौघांना अटक; पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून केली हत्या

हत्या पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून झाली असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांनी दिली आहे. ...

Kalyan: कल्याणमध्ये अतिधोकादायक इमारतीचा भाग शेडवर कोसळला - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Kalyan: कल्याणमध्ये अतिधोकादायक इमारतीचा भाग शेडवर कोसळला

Kalyan News: पश्चिमेकडील अहिल्याबाई चौकातील शिंदे सदन या चार मजली अतिधोकादायक इमारत आहे. या इमारतीचा काही भाग इमारतीला लागून असलेल्या मंदिराच्या शेडवर कोसळल्याची घटना आज घडली. या दुर्घटनेत शेड खाली असलेला तरुण थोडक्यात बचावला. ही घटना सीसीटीव्हीत कैद ...

कल्याण डोंबिवलीतील १२ बिल्डरांना नोटिसा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीतील १२ बिल्डरांना नोटिसा

इमारत प्रकल्पाच्या ठिकाणी साठलेल्या पावसाच्या पाण्यात डासांच्या आळ्या आढळून आल्याने कारवाई ...

पावसामुळे पडलेल्या घरास गुंजाई फाऊंडेशनचा मदतीचा हात - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पावसामुळे पडलेल्या घरास गुंजाई फाऊंडेशनचा मदतीचा हात

कल्याण पूर्वेतील खडे गोळवली परिसरात जोरदार पावसामुळे रेश्मा भालेराव यांचे घर कोसळले. ...

धोकादायक मुन्ना मौलवी इमारत खाली करण्यासाठी पोलिस बळाचा वापर करणार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धोकादायक मुन्ना मौलवी इमारत खाली करण्यासाठी पोलिस बळाचा वापर करणार

कल्याण-कल्याण रेतीबंदर परिसरातील मौलवी कंपाऊंडनजीक असलेल्या मुन्ना मौलवी या धोकादायक इमारतीमधील नागरीकांनी आज पुन्हा महापालिका मुख्यालयात धाव घेतली. महापालिका ... ...

कल्याणमध्ये जोरदार पावसामुळे घराचे छत कोसळलं; सहा जण जखमी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये जोरदार पावसामुळे घराचे छत कोसळलं; सहा जण जखमी

जखमी हे दुपारचे जेवण करुन झोपले होते. त्याच वेळी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ...

मेट्रो रेल्वेच्या जमीन सर्वेक्षणास शेतकऱ्यांचा विरोध; पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरु - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेट्रो रेल्वेच्या जमीन सर्वेक्षणास शेतकऱ्यांचा विरोध; पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरु

शेतकऱ्यांनी सर्वेक्षणाला विरोध केला असला तरी सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरु ठेवले आहे. ...

दुसऱ्या दिवशीही अनधिकृत बारच्या विरोधात केडीएमसीची कारवाई, कारवाईस बार चालकांचा विरोध - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दुसऱ्या दिवशीही अनधिकृत बारच्या विरोधात केडीएमसीची कारवाई, कारवाईस बार चालकांचा विरोध

ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती. ...