Lumpy Skin Disease Virus: देशपातळीवर सध्या लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील हळूहळू हा रोग पाय पसरू लागला आहे. ... महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर २६ जुलै २०२२ रोजी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कंपनीबरोबर या प्रकल्पाबाबत चर्चा केली होती. ... कुठेही जाऊन सर्रासपणे मोबाईल, सोनसाखळी चोरणाऱ्या आफ्रिदी शेरूबेग (२५) या अट्टल चोराला ताडदेव पोलिसांनी कर्नाटकातील बिदर या इराणी वस्तीत जाऊन पकडले. ... बाळासाहेब ठाकरेंचंही मुंबईसाठी मोठं योगदान आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ... आपत्कालीन परिस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिल्या आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. ... भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे. ... उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व माजी आमदारांसोबत संवाद साधला. ... राज्य सरकारने विनाअनुदानित शाळांच्या निधी वितरणाचा जीआर जारी केला आहे. ...