लाईव्ह न्यूज :

default-image

मुजीब देवणीकर

राज्यातील पहिले १५० एकरवरील झुऑलॉजिकल पार्क छत्रपती संभाजीनगरात, काम अंतिम टप्प्यात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यातील पहिले १५० एकरवरील झुऑलॉजिकल पार्क छत्रपती संभाजीनगरात, काम अंतिम टप्प्यात

जागेसोबत प्राण्यांची संख्याही वाढणार; प्राण्यांचे ५४ पिंजरे तयार, मत्सालय, सरपटणारे प्राण्यांचीही होणार व्यवस्था ...

छत्रपती संभाजीनगराला मिळणार १०० इलेक्ट्रिक बस, केंद्र शासनाकडून मिळाली मंजुरी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगराला मिळणार १०० इलेक्ट्रिक बस, केंद्र शासनाकडून मिळाली मंजुरी

पीएम ई-बससेवा योजनेसाठी महापालिकेकडून लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण केली जाणार आहे. ...

'भूमी अभिलेख'मध्ये घोटाळा; बोगस चालान लावलेल्या शेकडो जमिनींची मोजणीही अवैध! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'भूमी अभिलेख'मध्ये घोटाळा; बोगस चालान लावलेल्या शेकडो जमिनींची मोजणीही अवैध!

‘लोकमत’च्या वृत्ताने भूमी अभिलेख विभागात भूकंपजन्य स्थिती ...

मुबलक पाणी, नळांना मीटरसोबत छत्रपती संभाजीनगरकरांना येणार भरभक्कम पाणीपट्टी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुबलक पाणी, नळांना मीटरसोबत छत्रपती संभाजीनगरकरांना येणार भरभक्कम पाणीपट्टी

नवीन पाणीपुरवठा योजनेचे डिसेंबर २०२४ पर्यंत काम पूर्ण होईल, असा दावा ...

चालानची सगळी रक्कम खिशात, छत्रपती संभाजीनगरात जमीन मोजणीत कोट्यवधींचा घोटाळा! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चालानची सगळी रक्कम खिशात, छत्रपती संभाजीनगरात जमीन मोजणीत कोट्यवधींचा घोटाळा!

मागील चार वर्षांत किमान पाच हजारांहून अधिक फाईलींमध्ये बोगस चलन लावण्यात आले. ...

व्हेरी स्मार्ट! छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाच्या २२ शाळांमध्ये प्रवेश ‘फुल्ल’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्हेरी स्मार्ट! छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाच्या २२ शाळांमध्ये प्रवेश ‘फुल्ल’

मनपाच्या सर्व शाळा स्मार्ट असल्यामुळे पालकांचा ओढा मनपा शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी वाढलेला आहे, अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी वेटिंगवर ...

डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी 'रामबाण', छत्रपती संभाजीनगरात मनपा जळालेले ऑइल वापरणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी 'रामबाण', छत्रपती संभाजीनगरात मनपा जळालेले ऑइल वापरणार

१०० लिटरपेक्षा अधिक ऑइल देणाऱ्यांचा छत्रपती संभाजीनगर महापालिका करणार गौरव ...

छत्रपती संभाजीनगरात ६ कोटी खर्च करून ७ उद्यानांचा विकास, वेगवेगळ्या भागात उद्याने होणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ६ कोटी खर्च करून ७ उद्यानांचा विकास, वेगवेगळ्या भागात उद्याने होणार

केंद्र सरकारच्या भांडवली अनुदानातून मनपाला प्राप्त झालेल्या ६ कोटी रुपयांच्या निधीतून ७ उद्याने विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...