लाईव्ह न्यूज :

default-image

मुजीब देवणीकर

मणिपूर जळत असताना पंतप्रधान 'द केरळा स्टोरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त;ओवेसींची घणाघाती टीका - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मणिपूर जळत असताना पंतप्रधान 'द केरळा स्टोरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त;ओवेसींची घणाघाती टीका

मणिपूरात ४४ जणांचा मृत्यू, राजौरीत ५ जवान शहीद तरी पंतप्रधान गप्प; ओवेसींची घणाघाती टीका ...

गुळगुळीत रस्त्यावर अचानक धक्क्यावर धक्के; मणक्यांचा होतोय खुळखुळा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुळगुळीत रस्त्यावर अचानक धक्क्यावर धक्के; मणक्यांचा होतोय खुळखुळा

स्मार्ट सिटीच्या रस्त्यांना थर्ड पार्टी इन्स्पेक्शन म्हणून आयआयटी पवईची नेमणूक केली. त्यानंतरही कामात गुणवत्ता नाही. ...

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘संत एकनाथ’ समोरील रस्ता वन-वे करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘संत एकनाथ’ समोरील रस्ता वन-वे करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव

२० ते २५ वर्षांपूर्वी शहराची लोकसंख्या कमी होती, वाहनांची वर्दळही फारशी नसताना अनेक रस्ते वन-वे होते. कालांतराने वन-वेचे बोर्ड गायब झाले. ...

म्हणे श्वानांच्या नसबंदीवर ८२ लाखांचा खर्च; तरी मोकाट श्वान येतात थेट अंगावर, वाहनधारक त्रस्त - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :म्हणे श्वानांच्या नसबंदीवर ८२ लाखांचा खर्च; तरी मोकाट श्वान येतात थेट अंगावर, वाहनधारक त्रस्त

शहरात नेमके मोकाट श्वान किती, या प्रश्नाचे उत्तर महापालिकेस मागील दोन दशकांत तरी देता आले नाही. ...

जी. श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रशासकपदी नियुक्ती - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जी. श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रशासकपदी नियुक्ती

डॉ. अभिजीत चौधरी यांची राज्याच्या टॅक्स विभागाच्या सह आयुक्तपदी नेमणूक ...

छत्रपती संभाजीनगरात फक्त १२ रसवंत्यांना परवानगी? १०० पेक्षा अधिक रसवंत्या अनधिकृतपणे सुरू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात फक्त १२ रसवंत्यांना परवानगी? १०० पेक्षा अधिक रसवंत्या अनधिकृतपणे सुरू

शहरात पूर्वी रसवंती चालकांकडून ठराविक रक्कम मालमत्ता विभागाकडून वसूल करण्यात येत होती. ...

टँकर भरण्याचा भार एन-५ जलकुंभावर; सिडको-हडकोत पाणीटंचाईला सुरुवात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टँकर भरण्याचा भार एन-५ जलकुंभावर; सिडको-हडकोत पाणीटंचाईला सुरुवात

एमआयडीसीने टँकरसाठी मनपाला ३ एमएलडी पाणी द्यावे असे आदेश एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आहेत. ...

अखेर धूळ झटकली; मनपाच्या झाेन क्रमांक १ मधील तब्बल दीडशेहून अधिक फायलींचा निपटारा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर धूळ झटकली; मनपाच्या झाेन क्रमांक १ मधील तब्बल दीडशेहून अधिक फायलींचा निपटारा

अनेक कामे प्रलंबित असतात. ही कामे अत्यावश्यक असतानादेखील फायली धूळखात पडून राहतात. ...