हर्सूल जलशुद्धीकरण केंद्राचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या केंद्रामुळे जुन्या शहराला दररोज १० एमएलडी पाणी मिळेल. ...
स्मार्ट सिटीअंतर्गत सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे सफारी पार्क होय. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी येथील नवीन आणि जुन्या पंपगृहाच्या दुरुस्तीसाठी सकाळी ११ वाजल्यापासून शटडाऊन घेण्यात आले. ...
दरमहा अडीच कोटींचे किमान बिल, अधिकारी म्हणतात, काम समाधानकारक ...
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. ...
डोळे येणे हा संसर्गजन्य रोग, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी. ...
महापालिकेतील मजूर, शिपाई, माळी, पाणीपुरवठा मजूर इ. प्रवर्गात काम करणाऱ्या वर्ग-४ मधील तब्बल २०० वर कर्मचाऱ्यांना अनेक वर्षांपासून प्रगती योजनेचा लाभच देण्यात आला नाही. ...
ही इमारत अत्याधुनिक सोयी- सुविधांनी परिपूर्ण असेल. या इमारतीवरून संपूर्ण शहरावर नजर ठेवता येईल. ...