लाईव्ह न्यूज :

default-image

मुजीब देवणीकर

मनपाच्या निव्वळ घोषणा! १८ लाख लोकसंख्येच्या छत्रपती संभाजीनगरात एक भाजीमंडई धड नाही - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाच्या निव्वळ घोषणा! १८ लाख लोकसंख्येच्या छत्रपती संभाजीनगरात एक भाजीमंडई धड नाही

बीओडी तत्त्वावर औरंगपुरा भाजीमंडईचे काम १२ वर्षांपासून सुरू आहे. शॉपिंग कॉम्पलेक्सचे कामही अर्धवट आहे. ...

दुभाजकात होर्डिंग उभारणीवर टाच; प्रशासक जी. श्रीकांत यांची कारवाई - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुभाजकात होर्डिंग उभारणीवर टाच; प्रशासक जी. श्रीकांत यांची कारवाई

वाहतूक पोलिस, महापालिकेच्या एनओसीशिवाय होर्डिंग उभारता येणार नाही, अशी तंबी ...

३४ वर्षांपासून शहराला विकास आराखडा नाही; माजी आयुक्त- महापौरांचा प्रशासनावर बॉम्बगोळा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३४ वर्षांपासून शहराला विकास आराखडा नाही; माजी आयुक्त- महापौरांचा प्रशासनावर बॉम्बगोळा

निव्वळ शहर स्मार्ट म्हणून चालणार नाही. त्यासाठी कामही करावे लागेल ...

महापालिकेला नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी १ हजार ६८ कोटी प्राप्त - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेला नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी १ हजार ६८ कोटी प्राप्त

शहराची तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात १ लाख अनधिकृत नळ कनेक्शन; वर्षाला मनपाचा १०० कोटींचा कर बुडतोय - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात १ लाख अनधिकृत नळ कनेक्शन; वर्षाला मनपाचा १०० कोटींचा कर बुडतोय

कनेक्शन अधिकृत का होत नाहीत? प्रशासकीय हेकेखोर वृत्तीमुळे दरवर्षी पाणीपुरवठ्यात किमान १०० कोटींचा तोटा सहन करावा लागतोय. ...

छत्रपती संभाजीनगरात १५ फेब्रुवारीपासून २ दिवसाआड पाण्याची घोषणा; मुबलक पाणी येणार का? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात १५ फेब्रुवारीपासून २ दिवसाआड पाण्याची घोषणा; मुबलक पाणी येणार का?

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अवघ्या दहा महिन्यांत काम अंतिम टप्प्यापर्यंत नेले. अजूनही ३०० मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम राहिले आहे. ...

‘कॅनॉट’साठी मनपाचे स्वतंत्र पथक; सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत अतिक्रमणांवर ठेवणार नजर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘कॅनॉट’साठी मनपाचे स्वतंत्र पथक; सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत अतिक्रमणांवर ठेवणार नजर

वॉर्ड अधिकाऱ्यांना अतिक्रमणांवर कारवाईचे अधिकार प्रशासनाने दिले. त्यासाठी लागणारे मनुष्यबळच वॉर्ड कार्यालयांकडे नाही. ...

कंत्राटींकडून पगाराएवढीही कर वसुली नाही; त्यांच्या वेतनावरच दरवर्षी ७ कोटी निव्वळ खर्च - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंत्राटींकडून पगाराएवढीही कर वसुली नाही; त्यांच्या वेतनावरच दरवर्षी ७ कोटी निव्वळ खर्च

दरवर्षी वसुलीसाठी डिमांड नोट पाठविणे, मालमत्ताधारकांकडे पाठपुरावा करणे आदी कामांसाठी वॉर्ड कार्यालयांकडे फारसे कर्मचारी नव्हते. ...