लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
पत्री पुलाचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही, मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पत्री पुलाचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही, मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

राजू पाटील यांच्या विधानानंतर पत्री पुलावरुन आता शिवसेना-मनसे वाद उफाळण्याची शक्यता आहे.  ...

'तू चाल पुढं...', सचिनने सूर्यकुमार यादवला दिला होता खास संदेश - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तू चाल पुढं...', सचिनने सूर्यकुमार यादवला दिला होता खास संदेश

मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. याशिवाय स्थानिक क्रिकेटमध्येही त्यांनं चांगल्या धावा कुटल्या होत्या. ...

पाकिस्तानच्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण, संग्राम पाटील शहीद - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाकिस्तानच्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण, संग्राम पाटील शहीद

संग्राम पाटील हे भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होते. जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये १६ मराठा पोस्टवर ते नियुक्त होते. ...

मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन, ऑस्ट्रेलियात क्वारंटाइन असल्यानं अंत्यसंस्कारांना मुकणार! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन, ऑस्ट्रेलियात क्वारंटाइन असल्यानं अंत्यसंस्कारांना मुकणार!

कोरोना व्हायरसच्या निर्बंधांमुळे भारतीय संघातील खेळाडू सध्या ऑस्ट्रेलियात सिडनीत क्वारंटाइनच्या नियमांचं पालन करत आहेत. यामुळे सिराजला वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित राहता येणार नाहीय.  ...

प्रत्येक गोष्टीत लोकांची जबाबदारी, मग ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय का?- निलेश राणे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक गोष्टीत लोकांची जबाबदारी, मग ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय का?- निलेश राणे

दिवाळीत प्रार्थनास्थळे उघडल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली, या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विधानाचा निलेश राणे यांनी समाचार घेतला. ...

मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच संघाचा उद्देश; असदुद्दीन ओवेसींचा आरोप - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच संघाचा उद्देश; असदुद्दीन ओवेसींचा आरोप

देशातील सर्व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असणं बंधनकारक असायला हवं, असं ओवेसी यावेळी म्हणाले.  ...

विराटची कॉपी करू नकोस, हरभजनचा अजिंक्य रहाणेला सल्ला - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची कॉपी करू नकोस, हरभजनचा अजिंक्य रहाणेला सल्ला

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलियात दौऱ्यात पहिली कसोटी खेळल्यानंतर कोहली मायदेशी परतणार आहे. ...

वीज बिल माफीचा कंपनीचा प्रस्ताव एका मंत्र्यानं दाबून ठेवला; प्रकाश आंबेडकरांचा आरोप - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीज बिल माफीचा कंपनीचा प्रस्ताव एका मंत्र्यानं दाबून ठेवला; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

वीज वापरली असेल तर त्याचं बिल भरावच लागेल, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या या विधानानंतर सर्व विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. ...