लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.Read more
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सर्वाधिक नामांकन मिळालेला खेळाडू ठरला आहे. कोहलीला दशकातील सर्वोत्तम कसोटीपटू, दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू आणि दशकातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटू अशा तिन्ही प्रकारात नामांकन मिळालं आहे. ...
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना किंवा प्रकल्पांना राज्य सरकारांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसलं म्हणून प्रकल्प थांबविण्यात येणार नाही, असं मोदींनी म्हटलं आहे. ...
गेल्या १२ महिन्यांमध्ये देशात भ्रष्टारात वाढ झाल्याचं ४७ टक्के लोकांचं मत आहे. तर ६३ टक्के लोकांना वाटतं की भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी सरकार चांगलं काम करत आहे. ...
मुंबईवरील २६/११ हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानातील पंजाबच्या साहीवाल भागात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा राजकीय चेहरा असलेल्या जमात-उद-दवा संघटनेकडून प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ...
उत्तर प्रदेश पोलिसांच्या ११२ क्रमांकावर एक मेसेज आला. ज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांना शाळा आणि महाविद्यालयं अद्याप सुरू न केल्यामुळे विद्यार्थ्यांच होणाऱ्या नुकसानावरुन धमकीचा मेसेज केला गेला. ...