लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई नियमानुसारच; महापौर किशोरी पेडणेकर ठाम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई नियमानुसारच; महापौर किशोरी पेडणेकर ठाम

मुंबई हायकोर्टाने आज दिलेल्या निकालानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या कायदेशीर बाजू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. ...

अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत का?; मनसे आमदाराचा आदित्य ठाकरेंना सवाल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत का?; मनसे आमदाराचा आदित्य ठाकरेंना सवाल

रसायनयुक्त पाण्यामुळे डोंबिवलीतील रस्ते निळे पडू लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

मुंबई लोकलमध्ये लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना आता 'नो एंट्री'! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकलमध्ये लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना आता 'नो एंट्री'!

मुंबई लोकलमध्ये महिला प्रवासी लहानमुलांना सोबत घेऊन आल्या तर त्यांना प्रवासाला परवानगी देण्यात येणार नाही, असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. ...

कंगनाचं ऑफिस तोडण्याची कारवाई अवैध; हायकोर्टाने मुंबई महापालिकेला झापलं - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाचं ऑफिस तोडण्याची कारवाई अवैध; हायकोर्टाने मुंबई महापालिकेला झापलं

कंगनाच्या कार्यालयावर झालेली कारवाई अवैध असून महापालिकेने यासाठी कंगनाला नुकसान भरपाई द्यावी असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. ...

"राज ठाकरे, फडणवीसांनी वीजबिल भरलं, जनतेला सांगतात बिलं भरू नका", ऊर्जामंत्र्यांचा टोला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज ठाकरे, फडणवीसांनी वीजबिल भरलं, जनतेला सांगतात बिलं भरू नका", ऊर्जामंत्र्यांचा टोला

राज्यात लॉकडाऊन दरम्यान जनतेला आलेल्या वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. ...

देशावर २६/११ सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होणं अशक्य: राजनाथ सिंह - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशावर २६/११ सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होणं अशक्य: राजनाथ सिंह

देशात २६/११ सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होणं अशक्य: राजनाथ सिंह ...

भारत दौऱ्यामुळे मालामाल होणार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड; १५६० कोटींच्या कमाईची अपेक्षा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत दौऱ्यामुळे मालामाल होणार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड; १५६० कोटींच्या कमाईची अपेक्षा

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला कोविड काळात आतापर्यंत ६२० कोटींचा तोटा झाला आहे. ...

रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवनला साथ कोण देणार? कांगारुंच्या कर्णधारानं सुचवलं नाव - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवनला साथ कोण देणार? कांगारुंच्या कर्णधारानं सुचवलं नाव

भारतीय संघाच्या सलामीजोडीबाबत ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार अरोन फिंच यानं एक नाव सुचवलं आहे. ...