लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम केव्हा पूर्ण होणार?, धनंजय मुंडे यांनी केली घोषणा!  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम केव्हा पूर्ण होणार?, धनंजय मुंडे यांनी केली घोषणा! 

१४ एप्रिल २०२३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्माकाराचं लोकार्पण होईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.  ...

केंद्र सरकारने आता शहाणपणाची भूमिका घ्यावी; शरद पवारांचा सल्ला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारने आता शहाणपणाची भूमिका घ्यावी; शरद पवारांचा सल्ला

संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी शरद पवार हे राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले. ...

चर्चा निष्फळ ठरल्यास शेतकऱ्यांचा पुढचा प्लान काय? जाणून घ्या... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चर्चा निष्फळ ठरल्यास शेतकऱ्यांचा पुढचा प्लान काय? जाणून घ्या...

९ डिसेंबर रोजी सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची पुन्हा एकदा बैठक होणार आहे.  ...

आता चर्चा खूप झाली, लेखी स्वरुपात उत्तर द्या; शेतकरी संघटनांची रोखठोक भूमिका - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता चर्चा खूप झाली, लेखी स्वरुपात उत्तर द्या; शेतकरी संघटनांची रोखठोक भूमिका

सरकार आणि शेतकरी आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. अशात शेतकऱ्यांनी "आता चर्चा खूप झाली, लेखी स्वरुपात काय ते उत्तर द्या", अशी भूमिका घेतली आहे. ...

कोहलीसाठी कोणताच नियम लागू होत नाही का? सेहवाग भडकला! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीसाठी कोणताच नियम लागू होत नाही का? सेहवाग भडकला!

भारतीय संघाच्या निवडीबाबत सेहवागने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबत संघाचा कर्णधार विराट कोहलीवरही आपला संताप व्यक्त केला आहे. ...

हैदराबाद निवडणूक: ओवेसींनी तिकीट दिलेल्या 'त्या' ५ हिंदू उमेदवारांचं काय झालं? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबाद निवडणूक: ओवेसींनी तिकीट दिलेल्या 'त्या' ५ हिंदू उमेदवारांचं काय झालं?

हैदराबाद महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाने एकूण ५१ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. ...

येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. ...

मोठी बातमी! कोरोना लशीचा डोस घेतलेल्या मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! कोरोना लशीचा डोस घेतलेल्या मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण

अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात अनिल विज यांच्यावर उपचार सुरु आहेत. विज यांनी घेतला होता 'कोवॅक्सीन'चा डोस ...